देत चाहुल काळोखी धुंद बरसतोस तू, कधी दोन जीवांचे मिलन घडवून आणतोस तू. तू येतो नी मी त्याच्या मिठीत चिंब होते, तुला काय म्हणावे पावसाळा की प्रेमऋतू?? विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 प्रेमऋतू हा विषय संतोष वाघाडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन संतोष जी!👌💐👍 #प्रेमऋतू #marathicharolya #collab #collabmarathi #marathiwriter #marathi #मराठी #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी