Nojoto: Largest Storytelling Platform

सैर धाऊ लागल्या आठवणी तोडून पाष मनाच्या गाठीचे, अ

सैर धाऊ लागल्या आठवणी 
तोडून पाष मनाच्या गाठीचे,
अन् मला लागले वेध सख्या रे 
पुन्हा तुझ्या भेटीचे. प्रतियोगिता - १९ विषय - चारोळी collab स्पर्धा
"वेध तुझ्या भेटीचे" हा सुंदर विषय "शब्दसखी - पुनम" यांनी दिला आहे. अभिनंदन!💐👌👍
#प्रतियोगिता_19_मराठी #yqtaai #मराठी #marathicharolya #marathiwriter #collab #collabmarathi  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी