Nojoto: Largest Storytelling Platform

Best प्रतियोगिता_57_मराठी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best प्रतियोगिता_57_मराठी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutlove you 57, poetry 575, status-4-evar firefox 57, u 571 full movie, u 571 movie,

  • 4 Followers
  • 8 Stories

Rashmi Hule

प्रतियोगिता - कोलॅब हास्य वळवळ. आवडल्यास share highlight करा. मजेशीर विनोदी लेखन करूयात. दोघांनी मिळून चित्र पाहून collab चारोळी पूर्ण करावी. शुभसंध्या मित्रहो 🙂 Photo credit - google #प्रतियोगिता_57_मराठी #Collab #collabmarathi #marathicomedycollab #yqtaai #marathiquotes #marathiwriter #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
अग जा ना चार दिवस माहेरी
करेन मी सर्व कामं घरातली 
शिकलो ना आता दोन वर्षांत 🙄
(मलाही जरा आराम मिळूदे देवा) 
    😥😒
 प्रतियोगिता - कोलॅब हास्य वळवळ. आवडल्यास share highlight करा. मजेशीर विनोदी लेखन करूयात. दोघांनी मिळून चित्र पाहून collab चारोळी पूर्ण करावी. शुभसंध्या मित्रहो 🙂
Photo credit - google
#प्रतियोगिता_57_मराठी #collab #collabmarathi #marathicomedycollab #yqtaai #marathiquotes #marathiwriter      #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

Vinod Umratkar

प्रतियोगिता - कोलॅब हास्य वळवळ. आवडल्यास share highlight करा. मजेशीर विनोदी लेखन करूयात. दोघांनी मिळून चित्र पाहून collab चारोळी पूर्ण करावी. शुभसंध्या मित्रहो 🙂 Photo credit - google #प्रतियोगिता_57_मराठी #Collab #collabmarathi #marathicomedycollab #yqtaai #marathiquotes #marathiwriter #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
सकाळचा तू कर
रात्रीचा मी करतो स्वयंपाक।
पण plz राणी
असा दाखवू नको ना धाक। प्रतियोगिता - कोलॅब हास्य वळवळ. आवडल्यास share highlight करा. मजेशीर विनोदी लेखन करूयात. दोघांनी मिळून चित्र पाहून collab चारोळी पूर्ण करावी. शुभसंध्या मित्रहो 🙂
Photo credit - google
#प्रतियोगिता_57_मराठी #collab #collabmarathi #marathicomedycollab #yqtaai #marathiquotes #marathiwriter      #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

Vinod Umratkar

प्रतियोगिता - कोलॅब हास्य वळवळ. आवडल्यास share highlight करा. मजेशीर विनोदी लेखन करूयात. दोघांनी मिळून चित्र पाहून collab चारोळी पूर्ण करावी. शुभसंध्या मित्रहो 🙂 Photo credit - google #प्रतियोगिता_57_मराठी #Collab #collabmarathi #marathicomedycollab #yqtaai #marathiquotes #marathiwriter #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Sharad Malunjkar

read more
🥃थोडी घेतल्यावर तुम्ही
कोणत्याच कामाचे नाही।
तुमची लुंगी सुद्धा
तुम्हालाच सांभाळत नाही। प्रतियोगिता - कोलॅब हास्य वळवळ. आवडल्यास share highlight करा. मजेशीर विनोदी लेखन करूयात. दोघांनी मिळून चित्र पाहून collab चारोळी पूर्ण करावी. शुभसंध्या मित्रहो 🙂
Photo credit - google
#प्रतियोगिता_57_मराठी #collab #collabmarathi #marathicomedycollab #yqtaai #marathiquotes #marathiwriter      #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
Collaborating with Sharad Malunjkar

Vinod Umratkar

प्रतियोगिता - कोलॅब हास्य वळवळ. आवडल्यास share highlight करा. मजेशीर विनोदी लेखन करूयात. दोघांनी मिळून चित्र पाहून collab चारोळी पूर्ण करावी. शुभसंध्या मित्रहो 🙂 Photo credit - google #प्रतियोगिता_57_मराठी #Collab #collabmarathi #marathicomedycollab #yqtaai #marathiquotes #marathiwriter #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
हे बायको तुझे मी
करील कामे सारे।
घासतो ना राहिलेले
ते कालचे खरखटे भांडे। प्रतियोगिता - कोलॅब हास्य वळवळ. आवडल्यास share highlight करा. मजेशीर विनोदी लेखन करूयात. दोघांनी मिळून चित्र पाहून collab चारोळी पूर्ण करावी. शुभसंध्या मित्रहो 🙂
Photo credit - google
#प्रतियोगिता_57_मराठी #collab #collabmarathi #marathicomedycollab #yqtaai #marathiquotes #marathiwriter      #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

vaishali

प्रतियोगिता - कोलॅब हास्य वळवळ. आवडल्यास share highlight करा. मजेशीर विनोदी लेखन करूयात. दोघांनी मिळून चित्र पाहून collab चारोळी पूर्ण करावी. शुभसंध्या मित्रहो 🙂 Photo credit - google #प्रतियोगिता_57_मराठी #Collab #collabmarathi #marathicomedycollab #yqtaai #marathiquotes #marathiwriter #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
तो : किती दमलीस जरा आराम कर
       चल आपण गप्पा मारत बसू
ती : हम्म
तो : ऐकणा , आपल्याला जरा 
      गरमागरम भजी आणि चहा कर
       मस्त गप्पा मारत खाऊ 
       😜😜😜😜 प्रतियोगिता - कोलॅब हास्य वळवळ. आवडल्यास share highlight करा. मजेशीर विनोदी लेखन करूयात. दोघांनी मिळून चित्र पाहून collab चारोळी पूर्ण करावी. शुभसंध्या मित्रहो 🙂
Photo credit - google
#प्रतियोगिता_57_मराठी #collab #collabmarathi #marathicomedycollab #yqtaai #marathiquotes #marathiwriter      #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

pooja d

प्रतियोगिता - कोलॅब हास्य वळवळ. आवडल्यास share highlight करा. मजेशीर विनोदी लेखन करूयात. दोघांनी मिळून चित्र पाहून collab चारोळी पूर्ण करावी. शुभसंध्या मित्रहो 🙂 Photo credit - google #प्रतियोगिता_57_मराठी #Collab #collabmarathi #marathicomedycollab #yqtaai #marathiquotes #marathiwriter #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Vinod Umratkar

read more
छे! तुला धाक नाही तर
चांगले रट्टे देणार।
किचनच्या खिडकीतून शेजारणीकडे
बघणं कधी थांबवणार ?? प्रतियोगिता - कोलॅब हास्य वळवळ. आवडल्यास share highlight करा. मजेशीर विनोदी लेखन करूयात. दोघांनी मिळून चित्र पाहून collab चारोळी पूर्ण करावी. शुभसंध्या मित्रहो 🙂
Photo credit - google
#प्रतियोगिता_57_मराठी #collab #collabmarathi #marathicomedycollab #yqtaai #marathiquotes #marathiwriter      #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
Collaborating with Vinod Umratkar

pooja d

प्रतियोगिता - कोलॅब हास्य वळवळ. आवडल्यास share highlight करा. मजेशीर विनोदी लेखन करूयात. दोघांनी मिळून चित्र पाहून collab चारोळी पूर्ण करावी. शुभसंध्या मित्रहो 🙂 Photo credit - google #प्रतियोगिता_57_मराठी #Collab #collabmarathi #marathicomedycollab #yqtaai #marathiquotes #marathiwriter #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Vinod Umratkar

read more
धाक दाखवू नको
तर काय करू।
मला सोडून बाकीच्यांसोबत
तुझ्या छान गप्पा सुरु।। प्रतियोगिता - कोलॅब हास्य वळवळ. आवडल्यास share highlight करा. मजेशीर विनोदी लेखन करूयात. दोघांनी मिळून चित्र पाहून collab चारोळी पूर्ण करावी. शुभसंध्या मित्रहो 🙂
Photo credit - google
#प्रतियोगिता_57_मराठी #collab #collabmarathi #marathicomedycollab #yqtaai #marathiquotes #marathiwriter      #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
Collaborating with Vinod Umratkar

pooja d

प्रतियोगिता - कोलॅब हास्य वळवळ. आवडल्यास share highlight करा. मजेशीर विनोदी लेखन करूयात. दोघांनी मिळून चित्र पाहून collab चारोळी पूर्ण करावी. शुभसंध्या मित्रहो 🙂 Photo credit - google #प्रतियोगिता_57_मराठी #Collab #collabmarathi #marathicomedycollab #yqtaai #marathiquotes #marathiwriter #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Vinod Umratkar

read more
खरखटे भांडीच नाही तर
लादी पण आहे पुसायची।
त्याशिवाय आज भाकर
नाही मिळायची ।। प्रतियोगिता - कोलॅब हास्य वळवळ. आवडल्यास share highlight करा. मजेशीर विनोदी लेखन करूयात. दोघांनी मिळून चित्र पाहून collab चारोळी पूर्ण करावी. शुभसंध्या मित्रहो 🙂
Photo credit - google
#प्रतियोगिता_57_मराठी #collab #collabmarathi #marathicomedycollab #yqtaai #marathiquotes #marathiwriter      #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
Collaborating with Vinod Umratkar

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile