तो : किती दमलीस जरा आराम कर चल आपण गप्पा मारत बसू ती : हम्म तो : ऐकणा , आपल्याला जरा गरमागरम भजी आणि चहा कर मस्त गप्पा मारत खाऊ 😜😜😜😜 प्रतियोगिता - कोलॅब हास्य वळवळ. आवडल्यास share highlight करा. मजेशीर विनोदी लेखन करूयात. दोघांनी मिळून चित्र पाहून collab चारोळी पूर्ण करावी. शुभसंध्या मित्रहो 🙂 Photo credit - google #प्रतियोगिता_57_मराठी #collab #collabmarathi #marathicomedycollab #yqtaai #marathiquotes #marathiwriter #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी