माझा हात तुझ्या हाती द्यावा म्हणते 'जिवलगा' तू फक्त माझाच व्हावा म्हणते, तू करशीलच रे जीव ओतूनी प्रेम मजवरी पण त्याआधी मी तुझ्या जीवात जीव गुंतवावा म्हणते. प्रतियोगिता - ३० विषय - चारोळी कमी शब्दात, तिघांनी मिळून collab करावा. (शुभसंध्या मित्रहो🙂)"जिवलगा" विषय "रश्मी कौलवर" यांनी सुचविला आहे. अभिनंदन रश्मी जी यांचे!👌💐👍 #प्रतियोगिता_30_मराठी #collab #collabmarathi #marathiwriter #marathicharolya #marathi #मराठीलेखणी #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Santosh Waghade