Nojoto: Largest Storytelling Platform

Best असाचकाहीतरीमनातला Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best असाचकाहीतरीमनातला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 14 Stories

Yogeshwari Mukta

Kunal Salve

रविवार म्हणजे भेटणं असायचं 
तुझ्या आठवडा भराच्या अबोल्याचं नी माझं 
परत जाणं अगदी जिव्हारी लागायचं  
तेव्हा धीर द्यायचं मला,
मी मिठीत तुझ्या मला पुढच्या रविवार पर्यंत
सोडून जाणं  !  #रविवार 
#असाचकाहीतरीमनातला

Kunal Salve

कधी तरी भेट होईल म्हणून 
मी ही शांतच तुला बोलत राहतो 
हे प्रेम,वेगळंपण ही जवळीक 
तुझ्याबद्दलची वाटणारी 
या सर्व गोष्टींना
मी टाळनंच पसंद करतो ! #असाचकाहीतरीमनातला

Kunal Salve

व्हावं मोकळं सारं बोलून काय अर्थ शब्दांना कैद करून मनात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात ! 🖤 #yqtai #असाचकाहीतरीमनातला #प्रेम

read more
काही गोष्टी कळायला वेळ लागेल 
पहा तुला कितीपत समजून घेता येईल 
हा जो तु तुझ्या मनात पसारा केला आहेस 
तो सावरायला तु विचार  तुझ्या मनाला स्पष्टपणे 
खरंच मला तो आवरता येईल ? व्हावं मोकळं सारं बोलून 
काय अर्थ शब्दांना कैद करून मनात 
जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात ! 🖤

#yqtai 
#असाचकाहीतरीमनातला 
#प्रेम

Kunal Salve

किती तरी दिवसांनी दोघांची भेट होणार होती 
ती आरशा समोर किती व्यस्त असणार 
तो ही त्याचं प्रेम त्याचे शब्द घेऊन तयार असेल 
भेट होणार म्हणजे दोन शब्द 
आयुष्य नावाच्या पानावर खरं तर कायमचंच उतरणार !  #असाचकाहीतरीमनातला

Kunal Salve

वडिलांचे शब्द 😍🙌✍️ #मराठी #कविता #असाचकाहीतरीमनातला

read more
कोरोना की तु ?

विरहाच्या आगीत ढकलून चाललीस प्रिये 
जातांना एक काम कर 
गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे कमी कर 

पहा प्रत्येक पावलावर 
माझ्या आठवणींचा संसर्ग होईल
जरा तुझ्या मनाला आवर 

माझे स्पर्श झालेल्या हाताला संयमाचे सॅनिटायझर वापर 
कधी मिसळले होते श्वासामध्ये श्वास 
नाकाला तु तुझ्या माझ्या विसरण्याचा मास्क धर

माझ्या हृदयातून निघणारे धगधगते विषाणू 
तुझ्या श्वासात मिसळू नको कारण,
माझ्या नसा नसात तुझ्या सहवासाचा कोरोना आहे 

पण एक नक्की आहे 
कोरोनाशी लढण्याला मी समर्थ आहे 
पण तुझा सामना करण्यास मी असमर्थ आहे !

बाळा✍️ ( बाळासाहेब साळवे. ) 
बाप 😍 वडिलांचे शब्द 😍🙌✍️

#मराठी 
#कविता 
#असाचकाहीतरीमनातला

Kunal Salve

        नजर..


नजर तुझी नजरेला भिडली 
क्षणांत जसं मी जगच पाहिलं 
पापणी लावली जशी माझी तर,
वाटलं क्षणांत मी माझं अस्तित्वच गमावलं ! #नजर 
#मराठीलेखणी 
#चारोळी 
#असाचकाहीतरीमनातला 
#प्रेम

Kunal Salve

घे सावरून मना स्वतःच नकोच रे पुन्हा प्रेमाचे पाठ 
जीव गुंतला कोनात तर बोलून नको दाखवू ,
शेवटी मात्र नशिबी येते ती घट्ट तिस्काराची गाठ ! #असाचकाहीतरीमनातला

Kunal Salve

तु आहेस तरी कोण
कि मला तुझं वेड लागतंय 
बोलणं नाही जास्त  तरी,
मन माझं तुझ्यासाठीच झुरतंय !

तुला रोज बघणं नाही तरी,
तुझ्या तारीफ खातीर मन शब्द रचतंय
तुझं सौंदर्य इतकं लक्ख कि,
ओठांवर शब्दाचं भांडार होतंय !

तुझ्यासाठी झुरणं माझं 
मला खूप काही सांगून जातंय 
तु माझी असो नसो तरी,
एका फुलाभोवती,वेडं फुलपाखरू फिरतंय ! #असाचकाहीतरीमनातला 
#काल्पनिक #प्रेम 
#yqtai 
#marathiquotes 
#marathiwriter

Kunal Salve

तोरण

तु दिलेल्या फुलाचं सांग मी काय तोरण बांधणार 
तू गेलीस सोडून म्हणून, 
मी नाही तुझ्यासारखा त्या फुलांना वाऱ्यावर सोडणार #तोरण 
#प्रेमाचं 
#मराठीलेखणी 
#महाराष्ट्र 
#असाचकाहीतरीमनातला
loader
Home
Explore
Events
Notification
Profile