कधी तरी भेट होईल म्हणून मी ही शांतच तुला बोलत राहतो हे प्रेम,वेगळंपण ही जवळीक तुझ्याबद्दलची वाटणारी या सर्व गोष्टींना मी टाळनंच पसंद करतो ! #असाचकाहीतरीमनातला