घे सावरून मना स्वतःच नकोच रे पुन्हा प्रेमाचे पाठ जीव गुंतला कोनात तर बोलून नको दाखवू , शेवटी मात्र नशिबी येते ती घट्ट तिस्काराची गाठ ! #असाचकाहीतरीमनातला