तोरण तु दिलेल्या फुलाचं सांग मी काय तोरण बांधणार तू गेलीस सोडून म्हणून, मी नाही तुझ्यासारखा त्या फुलांना वाऱ्यावर सोडणार #तोरण #प्रेमाचं #मराठीलेखणी #महाराष्ट्र #असाचकाहीतरीमनातला