Find the Best जेतुटलेहोतेधागे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
जे तुटले होते धागे का तू गाठ त्याला नाही बांधली जरा प्रेम,जरासं समजून घेऊन तू हीच आपली रेशीमगाठ का नाही बोलली ! सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे जे तुटले होते धागे... #जेतुटलेहोते चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे जे तुटले होते धागे... #जेतुटलेहोते चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
read moreKunal Salve
जे तुटले होते धागे ना गाठ त्याला बांधू वाटली गुंता मागचा सारा पाहता आसवांनी गाठ मनाशी बांधली ! शुभ संध्या मित्रहो आतचा विषय आहे जे तुटले होते धागे.. #जेतुटलेहोतेधागे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आतचा विषय आहे जे तुटले होते धागे.. #जेतुटलेहोतेधागे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreOmkar Ranveerkar
जे तुटले होते धागे ते गुंफण्याची वेळ होती जे रुसले होते नाते ते कमावण्याची वाट होती मानसिक रक्तस्राव थिजवण्यासाठी आता ध्यानामार्गी श्वासांच्या शिस्तबद्ध लता रुपेरी आदर्शांचे कडूगोड वास्तव स्विकारताना चाखले तिखट विस्तव आळसाने नांदताना ही वृत्ती निराधार आत्मविश्वासांच्या आशांना या अक्षरगंगेचा आधार शुभ संध्या मित्रहो आतचा विषय आहे जे तुटले होते धागे.. #जेतुटलेहोतेधागे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read moreVinod Umratkar
ती म्हणे, आपलं प्रेम म्हणजे फेविकॉल चा आहे जोड ,ते तुटणार कधी नाही। जेव्हा प्रेमाचे ते तुटले होते धागे नेमकं त्याच दिवशी तिनें फेविकॉल लावलं नाही। 😊😊😊😊 शुभ संध्या मित्रहो आतचा विषय आहे जे तुटले होते धागे.. #जेतुटलेहोतेधागे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आतचा विषय आहे जे तुटले होते धागे.. #जेतुटलेहोतेधागे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreVinod Umratkar
जे तुटले होते धागे प्रेमाचे ते कधी ,जोडता मला न आले। शोधलं "फेविकॉल" मी खूप पण भेटता, वापरता न आले। #फेविकॉल शुभ संध्या मित्रहो आतचा विषय आहे जे तुटले होते धागे.. #जेतुटलेहोतेधागे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा.
#फेविकॉल शुभ संध्या मित्रहो आतचा विषय आहे जे तुटले होते धागे.. #जेतुटलेहोतेधागे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा.
read moreVinod Umratkar
जे तुटले होते धागे ते बांधले नाही पुन्हा। "प्रेम" नाव त्यांचेच जो केला होता गुन्हा। शुभ संध्या मित्रहो आतचा विषय आहे जे तुटले होते धागे.. #जेतुटलेहोतेधागे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आतचा विषय आहे जे तुटले होते धागे.. #जेतुटलेहोतेधागे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read morepooja d
जे तुटले होते धागे ते कधीच जुळले नाही, का उगाच वेडे मन तुझ्याजवळ विसावलेच नाही...... शुभ संध्या मित्रहो आतचा विषय आहे जे तुटले होते धागे.. #जेतुटलेहोतेधागे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आतचा विषय आहे जे तुटले होते धागे.. #जेतुटलेहोतेधागे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
तुझे माझे प्रेमाचे नाते, विश्वासाच्या धाग्याने ओवले होते. अखंड,अविरत राहील आपले नाते, तुझे ते बोलणे आजही मला आठवते. गैरसमज होता हा माझा, तुझ्या एका शंकेने समजले होते. जे तुटले होते धागे,ते खरंच मजबूत नव्हते. की अतोनात माझ्यावर तुझे प्रेम, म्हणून मनात तुझ्या शंकेचे घर होते. योगेश आ आ ✍️ शुभ संध्या मित्रहो आतचा विषय आहे जे तुटले होते धागे.. #जेतुटलेहोतेधागे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आतचा विषय आहे जे तुटले होते धागे.. #जेतुटलेहोतेधागे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
जे तुटले होते धागे,ते आता पुन्हा जोडले गेले. पण जोडलेल्या जागी गाठ आहे,ह्याची सतत आठवण देत गेले. धागेच ते गुंतणे, तुटणे हे नेहमीचेच असते, पण त्याला एकरूप कसे ठेवावे हे आपल्या हाती असते. धागे हे नात्याप्रमाणेच असते, गुंतले की गुंतत जाते.तुटले की वेगळे होते, जेव्हा गुंता सुटतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो. भले धागा हातात पूर्ण असतो. आणि तुटलेला धागा गाठ मारून ठेवला की आखूड होतो, प्रत्येक टप्प्यावर गाठ आहे ह्याची आठवण करून देत राहतो. शुभ संध्या मित्रहो आतचा विषय आहे जे तुटले होते धागे.. #जेतुटलेहोतेधागे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आतचा विषय आहे जे तुटले होते धागे.. #जेतुटलेहोतेधागे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read more