जे तुटले होते धागे ते गुंफण्याची वेळ होती जे रुसले होते नाते ते कमावण्याची वाट होती मानसिक रक्तस्राव थिजवण्यासाठी आता ध्यानामार्गी श्वासांच्या शिस्तबद्ध लता रुपेरी आदर्शांचे कडूगोड वास्तव स्विकारताना चाखले तिखट विस्तव आळसाने नांदताना ही वृत्ती निराधार आत्मविश्वासांच्या आशांना या अक्षरगंगेचा आधार शुभ संध्या मित्रहो आतचा विषय आहे जे तुटले होते धागे.. #जेतुटलेहोतेधागे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine