तुझे माझे प्रेमाचे नाते, विश्वासाच्या धाग्याने ओवले होते. अखंड,अविरत राहील आपले नाते, तुझे ते बोलणे आजही मला आठवते. गैरसमज होता हा माझा, तुझ्या एका शंकेने समजले होते. जे तुटले होते धागे,ते खरंच मजबूत नव्हते. की अतोनात माझ्यावर तुझे प्रेम, म्हणून मनात तुझ्या शंकेचे घर होते. योगेश आ आ ✍️ शुभ संध्या मित्रहो आतचा विषय आहे जे तुटले होते धागे.. #जेतुटलेहोतेधागे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine