जे तुटले होते धागे ते कधीच जुळले नाही, का उगाच वेडे मन तुझ्याजवळ विसावलेच नाही...... शुभ संध्या मित्रहो आतचा विषय आहे जे तुटले होते धागे.. #जेतुटलेहोतेधागे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine