Nojoto: Largest Storytelling Platform

ती म्हणे, आपलं प्रेम म्हणजे फेविकॉल चा आहे जोड ,ते

ती म्हणे, आपलं प्रेम म्हणजे
फेविकॉल चा आहे जोड ,ते तुटणार कधी नाही।
जेव्हा प्रेमाचे ते तुटले होते धागे 
नेमकं त्याच दिवशी तिनें फेविकॉल लावलं नाही।
😊😊😊😊 शुभ संध्या मित्रहो
आतचा विषय आहे
जे तुटले होते धागे..
#जेतुटलेहोतेधागे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
ती म्हणे, आपलं प्रेम म्हणजे
फेविकॉल चा आहे जोड ,ते तुटणार कधी नाही।
जेव्हा प्रेमाचे ते तुटले होते धागे 
नेमकं त्याच दिवशी तिनें फेविकॉल लावलं नाही।
😊😊😊😊 शुभ संध्या मित्रहो
आतचा विषय आहे
जे तुटले होते धागे..
#जेतुटलेहोतेधागे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine