जे तुटले होते धागे,ते आता पुन्हा जोडले गेले. पण जोडलेल्या जागी गाठ आहे,ह्याची सतत आठवण देत गेले. धागेच ते गुंतणे, तुटणे हे नेहमीचेच असते, पण त्याला एकरूप कसे ठेवावे हे आपल्या हाती असते. धागे हे नात्याप्रमाणेच असते, गुंतले की गुंतत जाते.तुटले की वेगळे होते, जेव्हा गुंता सुटतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो. भले धागा हातात पूर्ण असतो. आणि तुटलेला धागा गाठ मारून ठेवला की आखूड होतो, प्रत्येक टप्प्यावर गाठ आहे ह्याची आठवण करून देत राहतो. शुभ संध्या मित्रहो आतचा विषय आहे जे तुटले होते धागे.. #जेतुटलेहोतेधागे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine