जे तुटले होते धागे का तू गाठ त्याला नाही बांधली जरा प्रेम,जरासं समजून घेऊन तू हीच आपली रेशीमगाठ का नाही बोलली ! सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे जे तुटले होते धागे... #जेतुटलेहोते चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.