Nojoto: Largest Storytelling Platform

Best प्रेमहे1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best प्रेमहे1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 11 Followers
  • 16 Stories

Sunil Zarikar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आपल्या रोजच्या जिवणाचा भाग म्हणजे प्रेम. प्रेम ही अशी गोष्ट आहे जे कळत-नकळत होतेच. चला तर मग आजचा विषय पण हाच आहे प्रेमहे... #प्रेमहे #प्रेमहे1 #प्रेम

read more
डोळ्याने सुरू होणारं एक सुंदर नातं..
एका मनाने दुसऱ्या मनाशी केलेल सुंदर नांत..
विश्वासाच्या रेशीम बंधनाने बांधल जात..
एक नांत जे एकमेकांच्या ओढीने सुरू होत..
एक नांत जे एकमेकांच्या साथीने अधिक घट्ट होत जात..
एक नांत ज्यामध्ये स्वतःपेक्षा दुसर्‍यासाठी जगावं लागत..
एक नांत जे संशयावर आधारलेल नसत.. 
एक नांत ज्यात एकमेकांच्या सुखासाठी त्यागाला महत्त्व असत.. 
दोन शरीर अन एक जीवाच हे सुंदर नाजुक नांत असत..  सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आपल्या रोजच्या जिवणाचा भाग म्हणजे प्रेम.
प्रेम ही अशी गोष्ट आहे जे कळत-नकळत होतेच.
चला तर मग आजचा विषय पण हाच आहे
प्रेमहे...
#प्रेमहे 
#प्रेमहे1
#प्रेम

Kunal Salve

सुप्रभात लेखकानों💕 प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते. प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा. प्रेम करा,व्यक्त होत राहा. काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल? चला मग आजच्या विषयावर लिहा. प्रेम हे प्रेम असतं...

read more
प्रेम हे प्रेम असतं 
तिरस्कारा शिवाय  पूर्ण,
कधीच होत नसतं  सुप्रभात
लेखकानों💕
प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते.
प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा.
प्रेम करा,व्यक्त होत राहा.
काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल?
चला मग आजच्या विषयावर लिहा.
प्रेम हे प्रेम असतं...

Omkar Ranveerkar

सुप्रभात मित्रानों💕 वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा. प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप कठिण आहे.चला तर मग आजच्या या विषयावर लिहुयात. सरल्यावर उरतं प्रेम हे... #प्रेमहे1 #हे #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
उरल्यावर नांदते प्रेम हे
नांदल्यावर साचते प्रेम हे
साचल्यावर झिरपते प्रेम हे
 सुप्रभात मित्रानों💕
वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा.
प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप कठिण आहे.चला तर मग आजच्या या विषयावर लिहुयात.
सरल्यावर उरतं प्रेम हे...
#प्रेमहे1 #हे
#collab #yqtaai      #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Rishikesh Malgaonkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आपल्या रोजच्या जिवणाचा भाग म्हणजे प्रेम. प्रेम ही अशी गोष्ट आहे जे कळत-नकळत होतेच. चला तर मग आजचा विषय पण हाच आहे प्रेमहे... #प्रेमहे #प्रेमहे1 #प्रेम

read more
दगडासारखे असते.. सहज तुटत नाही.. पण खूप घाव झाले तर त्याचे तुकडे झाल्याशिवाय राहत नाही😐🤐 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आपल्या रोजच्या जिवणाचा भाग म्हणजे प्रेम.
प्रेम ही अशी गोष्ट आहे जे कळत-नकळत होतेच.
चला तर मग आजचा विषय पण हाच आहे
प्रेमहे...
#प्रेमहे 
#प्रेमहे1
#प्रेम

Omkar Ranveerkar

सुप्रभात मित्रानों💕 वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा. प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप कठिण आहे.चला तर मग आजच्या या विषयावर लिहुयात. सरल्यावर उरतं प्रेम हे... #प्रेमहे1 #हे #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
उरल्यावर नांदते प्रेम हे
नांदल्यावर साचते प्रेम हे
साचल्यावर झिरपते प्रेम हे
 सुप्रभात मित्रानों💕
वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा.
प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप कठिण आहे.चला तर मग आजच्या या विषयावर लिहुयात.
सरल्यावर उरतं प्रेम हे...
#प्रेमहे1 #हे
#collab #yqtaai      #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Manasi Ghatge

सुप्रभात लेखकानों💕 प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते. प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा. प्रेम करा,व्यक्त होत राहा. काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल? चला मग आजच्या विषयावर लिहा. प्रेम हे प्रेम असतं...

read more
तुमचं आमचं सेम असतं 

तुमचं थोडं लपून असतं आमचं थोडं जपून असतं

तुमचं मिलन जवळून असतं आमचं मिलन दुर राहुन जवळ असतं

तुमचं थोडं लवकर भेटणं कसतं आमचं थोड सीमापार राहुन उशिरा भेटणं असतं

प्रेम हे प्रेम असतं
 सुप्रभात
लेखकानों💕
प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते.
प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा.
प्रेम करा,व्यक्त होत राहा.
काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल?
चला मग आजच्या विषयावर लिहा.
प्रेम हे प्रेम असतं...

Vinod Umratkar

सुप्रभात मित्रानों💕 वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा. प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप कठिण आहे.चला तर मग आजच्या या विषयावर लिहुयात. सरल्यावर उरतं प्रेम हे... #प्रेमहे1 #हे #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
सरल्यावर उरतं प्रेम हे।
कळल्याने कळतं प्रेम हे।

तुज पाहता,फुले वसंत
बहरताच बहरे प्रेम हे।

हृदयात लागता आग ती
विझताना विझेंना प्रेम हे।

अनुभवला विरह कधी
विसरता न विसर प्रेम हे।

जळता सरणावर शेवटी
झाले अजरामर प्रेम हे। सुप्रभात मित्रानों💕
वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा.
प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप कठिण आहे.चला तर मग आजच्या या विषयावर लिहुयात.
सरल्यावर उरतं प्रेम हे...
#प्रेमहे1 #हे
#collab #yqtaai      #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Atul waghade

सुप्रभात लेखकानों💕 प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते. प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा. प्रेम करा,व्यक्त होत राहा. काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल? चला मग आजच्या विषयावर लिहा. प्रेम हे प्रेम असतं...

read more
प्रेम हे प्रेम असतं
मनाच्या गाभाऱ्यातून निघालेलं
निर्मळ कोमल निस्वार्थ भाव असतं..

वयाच्या उभरठ्यावर मिळालेलं 
ते देवानं दिलेलं मोल्यंवान मोल असतं
निभवायचं आहे तुम्हाला शेवटपर्यंत 
ते घट्ट पकडून ठेवणारं ते साथ असतं..

प्रेम हे प्रेम असतं आपुलकी देणं असतं
काळजी असते त्यात ,सांभाळण्याचे धैर्य असतं

प्रेम हे प्रेम असतं 
कुणाची सोबत इतकं प्रिय असतं
सोडून जातांना त्यांना तो दूरावा नको असतं
प्रेम हे प्रेम असतं मिळालेलं सुंदर देण असतं...

-Atulwaghade

 सुप्रभात
लेखकानों💕
प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते.
प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा.
प्रेम करा,व्यक्त होत राहा.
काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल?
चला मग आजच्या विषयावर लिहा.
प्रेम हे प्रेम असतं...

Atul waghade

सुप्रभात मित्रानों💕 वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा. प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप कठिण आहे.चला तर मग आजच्या या विषयावर लिहुयात. सरल्यावर उरतं प्रेम हे... #प्रेमहे1 #हे #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
घट्ट नात्याने जेव्हा बांधलं जातं हे प्रेम 
वाटून घेत सुख दुःख 
खंबीर उभे रहाते हे एकमेकांशी प्रेम..

अपयशानी खचते तेव्हा हे धावून येतं हे प्रेम
जिंकशील एक आशा घेवून 
तुला जिंकण्यासाठी प्रेरीत करतं हे प्रेम..

हात हातात देता हे सांगत हे प्रेम
मी सोबत आहे तुझ्या 
तु एकटा नाहीस सांगत हे प्रेम..

जपावं तितकंच हे मिळालेलं प्रेम
सरल्यावर उरतं फक्त प्रेम हे...

-Atulwaghade

 सुप्रभात मित्रानों💕
वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा.
प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप कठिण आहे.चला तर मग आजच्या या विषयावर लिहुयात.
सरल्यावर उरतं प्रेम हे...
#प्रेमहे1 #हे
#collab #yqtaai      #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Atul Waghade

सुप्रभात लेखकानों💕 प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते. प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा. प्रेम करा,व्यक्त होत राहा. काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल? चला मग आजच्या विषयावर लिहा. प्रेम हे प्रेम असतं...

read more
प्रेम हे प्रेम असतं
मनाच्या गाभाऱ्यातून निघालेलं
निर्मळ कोमल निस्वार्थ भाव असतं..

वयाच्या उभरठ्यावर मिळालेलं 
ते देवानं दिलेलं मोल्यंवान मोल असतं
निभवायचं आहे तुम्हाला शेवटपर्यंत 
ते घट्ट पकडून ठेवणारं ते साथ असतं..

प्रेम हे प्रेम असतं आपुलकी देणं असतं
काळजी असते त्यात ,सांभाळण्याचे धैर्य असतं

प्रेम हे प्रेम असतं 
कुणाची सोबत इतकं प्रिय असतं
सोडून जातांना त्यांना तो दूरावा नको असतं
प्रेम हे प्रेम असतं मिळालेलं सुंदर देण असतं...

-Atulwaghade

 सुप्रभात
लेखकानों💕
प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते.
प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा.
प्रेम करा,व्यक्त होत राहा.
काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल?
चला मग आजच्या विषयावर लिहा.
प्रेम हे प्रेम असतं...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile