दगडासारखे असते.. सहज तुटत नाही.. पण खूप घाव झाले तर त्याचे तुकडे झाल्याशिवाय राहत नाही😐🤐 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आपल्या रोजच्या जिवणाचा भाग म्हणजे प्रेम. प्रेम ही अशी गोष्ट आहे जे कळत-नकळत होतेच. चला तर मग आजचा विषय पण हाच आहे प्रेमहे... #प्रेमहे #प्रेमहे1 #प्रेम