Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम हे प्रेम असतं मनाच्या गाभाऱ्यातून निघालेलं न

प्रेम हे प्रेम असतं
मनाच्या गाभाऱ्यातून निघालेलं
निर्मळ कोमल निस्वार्थ भाव असतं..

वयाच्या उभरठ्यावर मिळालेलं 
ते देवानं दिलेलं मोल्यंवान मोल असतं
निभवायचं आहे तुम्हाला शेवटपर्यंत 
ते घट्ट पकडून ठेवणारं ते साथ असतं..

प्रेम हे प्रेम असतं आपुलकी देणं असतं
काळजी असते त्यात ,सांभाळण्याचे धैर्य असतं

प्रेम हे प्रेम असतं 
कुणाची सोबत इतकं प्रिय असतं
सोडून जातांना त्यांना तो दूरावा नको असतं
प्रेम हे प्रेम असतं मिळालेलं सुंदर देण असतं...

-Atulwaghade

 सुप्रभात
लेखकानों💕
प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते.
प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा.
प्रेम करा,व्यक्त होत राहा.
काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल?
चला मग आजच्या विषयावर लिहा.
प्रेम हे प्रेम असतं...

atulwaghade1868

Atul Waghade

New Creator