Nojoto: Largest Storytelling Platform

Best प्रेमहे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best प्रेमहे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 12 Followers
  • 21 Stories

Sunil Zarikar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आपल्या रोजच्या जिवणाचा भाग म्हणजे प्रेम. प्रेम ही अशी गोष्ट आहे जे कळत-नकळत होतेच. चला तर मग आजचा विषय पण हाच आहे प्रेमहे... #प्रेमहे #प्रेमहे1 #प्रेम

read more
डोळ्याने सुरू होणारं एक सुंदर नातं..
एका मनाने दुसऱ्या मनाशी केलेल सुंदर नांत..
विश्वासाच्या रेशीम बंधनाने बांधल जात..
एक नांत जे एकमेकांच्या ओढीने सुरू होत..
एक नांत जे एकमेकांच्या साथीने अधिक घट्ट होत जात..
एक नांत ज्यामध्ये स्वतःपेक्षा दुसर्‍यासाठी जगावं लागत..
एक नांत जे संशयावर आधारलेल नसत.. 
एक नांत ज्यात एकमेकांच्या सुखासाठी त्यागाला महत्त्व असत.. 
दोन शरीर अन एक जीवाच हे सुंदर नाजुक नांत असत..  सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आपल्या रोजच्या जिवणाचा भाग म्हणजे प्रेम.
प्रेम ही अशी गोष्ट आहे जे कळत-नकळत होतेच.
चला तर मग आजचा विषय पण हाच आहे
प्रेमहे...
#प्रेमहे 
#प्रेमहे1
#प्रेम

Sunil Zarikar

लेखकानों💕 प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते. प्रेमाचा महिना आलाय कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा. प्रेम करा,व्यक्त होत राहा. काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल? चला मग आजच्या विषयावर लिहा. प्रेम हे प्रेम असतं... #प्रेम #प्रेमहे

read more
प्रेम हे प्रेम असतं..
प्रेमात दोघांनाही हे जग खुप आनंदी वाटतं..
न बोलता दोघांनी एकमेकांवरील प्रेम ओळखयचं असतं..
कधी सुख तर कधी दुःख असतं.. 
कधी हसता हसता रडायच, तर
कधी रडता रडता हसायच असतं.. 
प्रेमात हे आयुष्य खरच खुप सुंदर असतं..
 लेखकानों💕
प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते.
प्रेमाचा महिना आलाय कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा.
प्रेम करा,व्यक्त होत राहा.
काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल?
चला मग आजच्या विषयावर लिहा.
प्रेम हे प्रेम असतं...
#प्रेम #प्रेमहे

Sunil Zarikar

मित्रानों💕 वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा. प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप कठिण आहे.चला तर मग आजच्या या विषयावर लिहुयात. सरल्यावर उरतं प्रेम हे... #प्रेमहे #हे #Collab #marathiquotes #MarathiKavita #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
भर गर्दीत एकटे राहायला लावते प्रेम हे.. 
एकांतात रडायला आणि खोटे हसायला शिकवते प्रेम हे.. 
तुझ्या आठवणींत स्वतःला विसरायला लावते प्रेम हे.. 
तुझ्या सोबतीने दुःखांवर मात करण्याची शक्ती देते प्रेम हे.. 
प्रत्येक श्वासाच्याआधी तुझी आठवन करून देते प्रेम हे..
तु सोबत नसली तरी आयुष्यात जिंकायला शिकवते प्रेम हे..
 मित्रानों💕
वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा.
प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप कठिण आहे.चला तर मग आजच्या या विषयावर लिहुयात.
सरल्यावर उरतं प्रेम हे...
#प्रेमहे #हे 
#collab #marathiquotes #marathikavita #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Kunal Salve

ओठांनी लिहिलं होतं तिचं नाव मी तिच्या पाठीवर,
त्या वेडीने परत परत लिहियायला लावलं,
म्हणे दुसरीचच नाव लिहितोस,अडली जिद्दीवर !
 #प्रेमहे #ओठांवरचेहास्य #परत1 #romance #romantic  #marathiquotes

Kunal Salve

लेखकानों💕 प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते. प्रेमाचा महिना आलाय कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा. प्रेम करा,व्यक्त होत राहा. काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल? चला मग आजच्या विषयावर लिहा. प्रेम हे प्रेम असतं... #प्रेम #प्रेमहे

read more
प्रेम एक गेम असतो
सुरुवातीला साऱ्यांचं सेम वाटतो
नंतर कोण जाईल याचा नेम नसतो
तरी प्रेम हे प्रेम असतं सुंदर अशी फ्रेम असतं :D
   लेखकानों💕
प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते.
प्रेमाचा महिना आलाय कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा.
प्रेम करा,व्यक्त होत राहा.
काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल?
चला मग आजच्या विषयावर लिहा.
प्रेम हे प्रेम असतं...
#प्रेम #प्रेमहे

Kunal Salve

लेखकानों💕 प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते. प्रेमाचा महिना आलाय कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा. प्रेम करा,व्यक्त होत राहा. काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल? चला मग आजच्या विषयावर लिहा. प्रेम हे प्रेम असतं... #प्रेम #प्रेमहे

read more
ती दुसऱ्याची असून
मी तिच्याच प्रेमात अजून 
सुखी ती त्याच्या सोबत जरी 
आठवावे तिला रोज उरी 

प्रेम हे प्रेम असतं 
तिला कळून चुकलं होतं 
ओठांवर आलेले शब्द तिचे 
आसवांनी बोलले होते 

मला कळलं होतं सारं तेव्हा 
तिची ती उरली नव्हती 
नकारत बोलताना मला 
तिच्याच तिरस्कारात ती होती  लेखकानों💕
प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते.
प्रेमाचा महिना आलाय कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा.
प्रेम करा,व्यक्त होत राहा.
काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल?
चला मग आजच्या विषयावर लिहा.
प्रेम हे प्रेम असतं...
#प्रेम #प्रेमहे

Sushant Otavkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रेम हे.. #प्रेमहे #Collab #yqtaai चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
पाहता क्षणी वाटे कुणी आपलं
हे वेड जे स्वप्नातुनी जपलं
दिसताना लपत
हसताना रुसत
सरल्यावर उरत… प्रेम हे
विरलेले धागे
जुळलेले नाते
श्वासांचा बंध… प्रेम हे
आभाळ हे दाटे मनी कसलं
हे वेड जे स्वप्नातुनी जपलं
स्पर्शाचा रंग
विरहाचा चंद्र
चाहूल सुखाची… प्रेम हे
विरलेले धागे
जुळलेले नाते
श्वासांचा बंध… प्रेम हे शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
प्रेम हे..
#प्रेमहे
#collab
#yqtaai
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.   #YourQuoteAndMine

Sushant Otavkar

मित्रानों💕 वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा. प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप कठिण आहे.चला तर मग आजच्या या विषयावर लिहुयात. सरल्यावर उरतं प्रेम हे... #प्रेमहे #हे #Collab #marathiquotes #MarathiKavita #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
पाहता क्षणी वाटे कुणी आपलं
हे वेड जे स्वप्नातुनी जपलं
दिसताना लपत
हसताना रुसत..
सरल्यावर उरत… प्रेम हे
विरलेले धागे
जुळलेले नाते..
श्वासांचा बंध… प्रेम हे....
©ZeeYuva  मित्रानों💕
वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा.
प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप कठिण आहे.चला तर मग आजच्या या विषयावर लिहुयात.
सरल्यावर उरतं प्रेम हे...
#प्रेमहे #हे 
#collab #marathiquotes #marathikavita #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Sujata Darekar

मित्रानों💕 वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा. प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप कठिण आहे.चला तर मग आजच्या या विषयावर लिहुयात. सरल्यावर उरतं प्रेम हे... #प्रेमहे #हे #Collab #marathiquotes #MarathiKavita #yqtaai #YourQuoteAndMine #प्रेमहे

read more
सरल्यावर ऊरतं प्रेम हे
मनी रूतून बसतं प्रेम हे
अधून मधून सलतं प्रेम हे
तरी हवहवसं असतं प्रेम हे मित्रानों💕
वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा.
प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप कठिण आहे.चला तर मग आजच्या या विषयावर लिहुयात.
सरल्यावर उरतं प्रेम हे...
#प्रेमहे #हे 
#collab #marathiquotes #marathikavita #yqtaai  #YourQuoteAndMine
#प्रेमहे

Ekta Gour

लेखकानों💕 प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते. प्रेमाचा महिना आलाय कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा. प्रेम करा,व्यक्त होत राहा. काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल? चला मग आजच्या विषयावर लिहा. प्रेम हे प्रेम असतं... #प्रेम #प्रेमहे

read more
सगळ्यांच्या हृद्यात ते वसते।

 लेखकानों💕
प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते.
प्रेमाचा महिना आलाय कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा.
प्रेम करा,व्यक्त होत राहा.
काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल?
चला मग आजच्या विषयावर लिहा.
प्रेम हे प्रेम असतं...
#प्रेम #प्रेमहे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile