घट्ट नात्याने जेव्हा बांधलं जातं हे प्रेम वाटून घेत सुख दुःख खंबीर उभे रहाते हे एकमेकांशी प्रेम.. अपयशानी खचते तेव्हा हे धावून येतं हे प्रेम जिंकशील एक आशा घेवून तुला जिंकण्यासाठी प्रेरीत करतं हे प्रेम.. हात हातात देता हे सांगत हे प्रेम मी सोबत आहे तुझ्या तु एकटा नाहीस सांगत हे प्रेम.. जपावं तितकंच हे मिळालेलं प्रेम सरल्यावर उरतं फक्त प्रेम हे... -Atulwaghade सुप्रभात मित्रानों💕 वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा. प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप कठिण आहे.चला तर मग आजच्या या विषयावर लिहुयात. सरल्यावर उरतं प्रेम हे... #प्रेमहे1 #हे #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai