उरल्यावर नांदते प्रेम हे नांदल्यावर साचते प्रेम हे साचल्यावर झिरपते प्रेम हे सुप्रभात मित्रानों💕 वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा. प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप कठिण आहे.चला तर मग आजच्या या विषयावर लिहुयात. सरल्यावर उरतं प्रेम हे... #प्रेमहे1 #हे #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai