Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम हे प्रेम असतं तिरस्कारा शिवाय पूर्ण, कधीच

प्रेम हे प्रेम असतं 
तिरस्कारा शिवाय  पूर्ण,
कधीच होत नसतं  सुप्रभात
लेखकानों💕
प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते.
प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा.
प्रेम करा,व्यक्त होत राहा.
काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल?
चला मग आजच्या विषयावर लिहा.
प्रेम हे प्रेम असतं...

kunalsalve4185

Kunal Salve

New Creator