Find the Best मराठीमुलगा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Prathamesh Malaikar
जसे बदलणारे ऋतू तशीच बदलणारी आपली नाती कधी वार्याची झुळूक कधी पावसात सुगंधलेली माती आपण जाणतो की बदल हा निसर्गाचाच नियम असतो प्रत्येक फुललेल्या नात्यांत विश्वास मात्र कायम असतो खरं तर बदलते फक्त परिस्थिती त्यावर कसलाच उपाय नाही प्रेम आजही प्रेमच आहे त्याला दुसरा पर्याय नाही अरुणोदय शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बदलणारी नाती.. #बदलणारीनाती चला तर मग लिहुया #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बदलणारी नाती.. #बदलणारीनाती चला तर मग लिहुया #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read morePrathamesh Malaikar
मान्य आहे का? आपली होत असलेली फरफट जगाच्या नजरा अनेक समाजाचे दृष्टिकोन भिन्न त्यात अडकलेली आपली स्वप्न जास्त अपेक्षा नाहित कोणाकडून फक्त आपल्या आयुष्याचं सौंदर्य उपभोगायचं आहे स्वतःच्या कर्तृत्वावर आणि तुझ्या सोबतीने मान्य आहे का तुला ? अरुणोदय शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मान्य आहे का? #मान्यआहेका चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मान्य आहे का? #मान्यआहेका चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreRohit Mahajan
🔗❤️रस्ता बंद 👇😌असला तर❤️✈️ रस्ता 🌺बनवता✨🌍 आला पाहिजे..🦅👑 तलवारीच्या🗡😇 टोकावर डोकं⛓😊 टेकवता✌️ आलं👀💍 पाहिजे....📩😌💯 कोण म्हणत.....🌍🔗❤️दुनिया झुकत नाही..👇😕 दुनिया झुकती हो....😈❤️⛓ फक्त झुकवणारा पाहिजे.💯🌍🔗❤️ ©Rohit Mahajan 👇🙂दुनिया झुकती हो...😈 #दुनिया #मराठीविचार #मराठीशायरी #मराठीकविता #rohitmahajan711 #जळगावकर #जीवन #मराठीमुलगा #मराठीप्रेम #आयुष्य
👇🙂दुनिया झुकती हो...😈 #दुनिया #मराठीविचार #मराठीशायरी #मराठीकविता #rohitmahajan711 #जळगावकर #जीवन #मराठीमुलगा #मराठीप्रेम #आयुष्य
read morekadamkl
जबाबदारी ~~~~~~~~~~ जबाबदारी घेणे फार महत्वाचे असते जबाबदारी घेतल्याशिवाय कोणते काम यशस्वीपणे पार पडत नसते जबाबदारी पेलण्याची ताकद असणे गरजेचे असते जबाबदारी टाळणार्याला कोणी शहाणे ठरवत नसते जबाबदारीने काळजी करणे जबाबदारीने काम करणे जबाबदारीने रखवाली करणे जबाबदारीने रक्षण करणे जबाबदारीने कार्ये केल्याने जबाबदारीचे ओझे कमी होते. ©KadamKl #DearCousins #मराठी #मराठीकविता #नातेवाईक #भांवडं #नात्यातील_जबाबदारी #जबाबदारीचे_नाते #मराठीमुलगा विवेक कान्हेकर(जिंदगी का मुसाफिर,.🚶) WelcomeToDivaJunction❤️ Draupriye Dutta palak gupta palak gupta
#DearCousins #मराठी #मराठीकविता #नातेवाईक #भांवडं #नात्यातील_जबाबदारी #जबाबदारीचे_नाते #मराठीमुलगा विवेक कान्हेकर(जिंदगी का मुसाफिर,.🚶) WelcomeToDivaJunction❤️ Draupriye Dutta palak gupta palak gupta
read moreSATYAJIT ANANDRAO JADHAV
SATYAJIT ANANDRAO JADHAV
Tushar Suryavanshi
आयुष्याच्या प्रवासात आठवणींच्या शिदोरीत आपल्यांच्या सहवासात प्रेमाच्या तिजोरीत ....................... #incompletevirsion.... #comingsoon #showsomelove #शब्दमाझे।।। #मराठीमुलगा
#incompletevirsion.... #ComingSoon #showsomelove शब्दमाझे।।। #मराठीमुलगा
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited