Nojoto: Largest Storytelling Platform

Best आयुष्य Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आयुष्य Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutमरठ स्टेटस आयुष्य video, आयुष्यभर साथ देणारी, आयुष्यभर साथ देईन, आयुष्य मराठी शायरी, आयुष्य शायरी,

  • 150 Followers
  • 362 Stories

Nagesh Ballal

#Sad_Status life quotes in marathi #कलाकार माणूस #कॉर्पोरेट मजदुर #आयुष्य #जीवन #सत्य #Real expriencetime #Life#Reality

read more
White दुरावलेली माणंस ..
वेळेनुसार लांब होतात...
काही परिस्थितीने तर 
काही प्रतिक्रियेने...
दुरावलेली माणंस...
फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये 
आढळतात ..तर काही 
व्हॉट्सअँपच्या स्टोरी लिस्टमध्ये..
दुरावलेली माणंस...
कित्येकदा सण वाराला आठवतात 
तर कधी.. भावपूर्ण श्रद्धांजली देयला..
दुरावलेली माणंस..
आधी लोक विचारपूस करत सुरुवातीला विचारायची 
कसा आहेस...?
आणि आत्ता...
कुठे आहेस...?
दुरावलेली माणंस...
आयुष्यातला सर्वात मोठा राजा माणूस म्हणजे " वेळ "
तो कधी कोणासाठी थांबला नाही.. 
शेवट इतकाच कि.. वेळ आहे तर वेळेवर जगून घ्या..
आणि दुसऱ्यांना हि समझुन घ्या...

©Nagesh Ballal #Sad_Status  life quotes in marathi
#कलाकार माणूस #कॉर्पोरेट मजदुर #आयुष्य #जीवन #सत्य #real exprience#time #life#reality

शब्दवेडा किशोर

#आयुष्य माझ्या लेखणीतून

read more
White जो खळखळून हसतो ना
त्याला एकदा मनापासून व
आपुलकीने विचारून पहा
" कसा आहेस..?? "
अक्षरशः तो तुमच्यासमोर ढसाढसा रडेल....
माणसं आतून वाचायला शिका..
बाहेरून तर प्रत्येकजणच हसरा दिसतो.

©शब्दवेडा किशोर #आयुष्य   माझ्या लेखणीतून

Priyanka Jaiswal

शब्दवेडा किशोर

#आयुष्य..
आयुष्य किती खडतर दगडांचा प्रवास आहे 
शेवाळलेल्या जीवनात तोल सांभाळण्याचा भास आहे
कधी वाटते मनाला सुख फक्त घरात आहे 
भरलेल्या घरातही माणुस एकटाच हमखास आहे......
जिथे असे सोबत तिची शेवटला जात नाही 
ज्यांच्या साठी जगतो माणुस त्यांच्या अटी बेहिसाब आहे
एकांत छळतो काळजाला वाटतं सोबत तिची मिळावी 
गोंधळलेल्या मनस्थितीत तिचा कलह अमाप आहे......
ओझं मनावरचं मी कुणापुढे हलकं करावं तरी कसं 
ज्यांच्या त्यांच्या आयुष्यात ट्रेसचा विलाप आहे
अंत नाही कशाचा अन् सुरुवातही सापडत नाही 
मध्य काळात या मग होई हतबल मन शोध खल्लास आहे......
आत्महत्या नाही पर्याय याला प्रत्येकाला समजावे लागेल 
मनस्थाप असला कितीही तरीही
जीवनाचा मात्र एकदाच प्रवास आहे.....
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर

hemlata mandle

"चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्वाची असतात....... चांगल्या वेळेमुळे चांगली माणसं भेटतीलच असे नाही......
कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ
येऊ शकते.......

©hemlata mandle #kinaara #indianpictures #india🇮🇳 #Indian_kavi #आयुष्य #आयुष्याच्या_वाटेवर

@wr. pallavi

विचित्र शायर

एका #मिनिटात #आयुष्य बदलू शकत नाही..#मात्र, एक मिनिट #विचार करून, घेतलेला #निर्णय आयुष्य बदलू शकतो. #sunflower #motovation #nojotomarathi #marathi

read more

शब्दवेडा किशोर

#आयुष्य माझे....
सुटल्या क्षणाचे आवेश भरल्या मनाचे 
जगुन घेतले अन् जगतोय मी आयुष्य माझे 
उरल्या सुरल्या त्या सुवर्णमय आठवणीचे 
राहील्या त्या सोनसळी क्षणाचे 
बघून झाले आयुष्य माझे 
शोधून सुखाचे क्षण सारे लपवुन 
अन् जपुन ठेवले मी आयुष्य माझे 
तुझ्या हिताचे माझ्या मतांचे 
संपुन चालले आयुष्य माझे
तुझ्या पावलांचे ठसे काळजाचे 
मिटवून ते ठसे घेत गेले ते आयुष्य माझे 
धागे मनाचे बंधन प्रेमाचे 
उसवुन गेले ते आयुष्य माझे
कोण कुणाचे नाही मनाचे 
उलगडून झाले आयुष्य माझे
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर

Dileep Bhope

रोज बदलून कुस आयुष्य कसे बघ होत सप्तरंगी 
झोपडीतही पूर सुखाचा, मी महाल का बांधावे?

या युद्धाचा अंत अन् फलीत सांगावे काय कुणा?
जिंकलो डाव तेही वाटे आज पुन्हा पुन्हा हरावे!

©Dileep Bhope #आयुष्य

कविराज धनंजय

loader
Home
Explore
Events
Notification
Profile