जसे बदलणारे ऋतू तशीच बदलणारी आपली नाती कधी वार्याची झुळूक कधी पावसात सुगंधलेली माती आपण जाणतो की बदल हा निसर्गाचाच नियम असतो प्रत्येक फुललेल्या नात्यांत विश्वास मात्र कायम असतो खरं तर बदलते फक्त परिस्थिती त्यावर कसलाच उपाय नाही प्रेम आजही प्रेमच आहे त्याला दुसरा पर्याय नाही अरुणोदय शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बदलणारी नाती.. #बदलणारीनाती चला तर मग लिहुया #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine