Nojoto: Largest Storytelling Platform

Best बदलणारीनाती Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best बदलणारीनाती Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 8 Followers
  • 9 Stories

Kunal Salve

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बदलणारी नाती.. #बदलणारीनाती चला तर मग लिहुया #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
बदलणारी नाती किती बदल करून जातात
स्वतः बदलून दुसऱ्यालाही बदलण्यास भाग पाडतात ! शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
बदलणारी नाती..
#बदलणारीनाती
चला तर मग लिहुया
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

सरफिरी®

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बदलणारी नाती.. #बदलणारीनाती चला तर मग लिहुया #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
कधी रक्ताची
कधी मक्त्यांची..
कधी अनपेक्षित
कधी निरपेक्षित..
घट्ट जीवांनी बांधलेली
घरटं सोडून जातात...
कधी परकी नाती
जन्मांची साथ देतात...
मानली तर प्रेमाची साखळी...
नाहीतर नुसतीच 
कोळ्यांची जाळी...

 शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
बदलणारी नाती..
#बदलणारीनाती
चला तर मग लिहुया
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Rashmi Hule

Meaning :- Badalate rishte- Rishton ko kitana bhi sambhale,vo atut rahane k liye kitane bhi रितीरिवाज ka palan kare, kahi koi kami, जाने-अनजाने rah jati hai. Fir ye najuk aur komal rishte tutane ki कगार पर आ जाते हैं. Badal jate hai. Tab bahut dukh hota hai. Rashmi ............................................ शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बदलणारी नाती.. #बदलणारीनाती

read more
नाती ती नातीच
जपावी तरी कीती
सांभाळून सर्व रीती
जराही उणे काही राहती
तेव्हा बदलत जातात नाती
मग कुंठित होते मती
जेव्हा सुटतात सर्व बंध
आणी तुटतात अलवार नाती... 
             Rashmi 

 Meaning :- Badalate rishte-
Rishton ko kitana bhi sambhale,vo atut rahane k liye kitane bhi रितीरिवाज ka palan kare, kahi koi kami, जाने-अनजाने rah jati hai. Fir ye najuk aur komal rishte tutane ki कगार पर आ जाते हैं. Badal jate hai. Tab bahut dukh hota hai. 
        Rashmi 
............................................ 
शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
बदलणारी नाती..
#बदलणारीनाती

Atul waghade

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बदलणारी नाती.. #बदलणारीनाती चला तर मग लिहुया #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
भेटताचं वाटले अनोळखी होते नाते आपले
कुठेतरी जुळाले ,बदलले नाते आपले
बंध किती जुळून यांवा 
मैत्रीत रुपांतरीत झाले आपले नाते...

कळले नाते तुला ,दु:ख जाणते तोच खरा
न सांगताच जाणे ,हे नाते दु:ख वाटणारे
हे बदलती नाती ,सोबत जन्मभराची...

-Atulwaghade

 शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
बदलणारी नाती..
#बदलणारीनाती
चला तर मग लिहुया
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Atul Waghade

vaishali

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बदलणारी नाती.. #बदलणारीनाती चला तर मग लिहुया #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
    गरजेपूर्ती जवळ येती  !!

     गरज सरता दूरावती  !!

   जशी बदलते वाऱ्याची गती !! 

तशीच बदलतात बदलणारी नाती  !! शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
बदलणारी नाती..
#बदलणारीनाती
चला तर मग लिहुया
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे बदलणारी नाती... #बदलनारीनाती तुम्ही तुमचे विषय कमेंट करून देऊ शकता. काळजी घ्या आणि लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
आपल्या मनासारखं कुणी वागलं नाही,
की लगेच आखडून बसतात.
कित्येक ठिकाणी अशी बदलणारी नाती दिसतात.
कामी नाही येत कुणी हे पाहताच जे दुरी होती,
अशी बदलणारी नाती सर्वत्रच नजर येती.
अशीच गत असते बऱ्याच ठिकाणी,
लगेच बदलतात नाती,मदत न केली कुणी.
ज्या ठिकाणी असते अशा स्वार्थी लोकांची भरती,
त्या ठिकाणी जास्तच दिसतात ही बदलणारी नाती. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
बदलणारी नाती...
#बदलनारीनाती
तुम्ही तुमचे विषय कमेंट करून देऊ शकता.
काळजी घ्या आणि लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बदलणारी नाती.. #बदलणारीनाती चला तर मग लिहुया #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
बदलणारी नाती मी कित्येक पाहिली,
कामी न येताच कुणी,लगेच जी वेगळी झाली.
बहुतांश ठिकाणी अशीच गत दिसते
मदत न केली कुणास तर लगेच नाते बदलते.
अशी ही बदलणारी नाती तिथेच असतात
जिथे स्वतःच्या मनासारखं कुणी वागलं नाही की आखडून बसतात.
काय कामाची अशी ही बदलणारी नाती
जिथे फक्त स्वार्थी लोकांची भरती असती. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
बदलणारी नाती..
#बदलणारीनाती
चला तर मग लिहुया
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Prathamesh Malaikar

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बदलणारी नाती.. #बदलणारीनाती चला तर मग लिहुया #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
जसे बदलणारे ऋतू तशीच बदलणारी आपली नाती
कधी वार्याची झुळूक कधी पावसात सुगंधलेली माती
आपण जाणतो की बदल हा निसर्गाचाच नियम असतो
प्रत्येक फुललेल्या नात्यांत विश्वास मात्र कायम असतो
खरं तर बदलते फक्त परिस्थिती त्यावर कसलाच उपाय नाही
प्रेम आजही प्रेमच आहे त्याला दुसरा पर्याय नाही

अरुणोदय शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
बदलणारी नाती..
#बदलणारीनाती
चला तर मग लिहुया
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile