बदलणारी नाती मी कित्येक पाहिली, कामी न येताच कुणी,लगेच जी वेगळी झाली. बहुतांश ठिकाणी अशीच गत दिसते मदत न केली कुणास तर लगेच नाते बदलते. अशी ही बदलणारी नाती तिथेच असतात जिथे स्वतःच्या मनासारखं कुणी वागलं नाही की आखडून बसतात. काय कामाची अशी ही बदलणारी नाती जिथे फक्त स्वार्थी लोकांची भरती असती. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बदलणारी नाती.. #बदलणारीनाती चला तर मग लिहुया #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine