भेटताचं वाटले अनोळखी होते नाते आपले कुठेतरी जुळाले ,बदलले नाते आपले बंध किती जुळून यांवा मैत्रीत रुपांतरीत झाले आपले नाते... कळले नाते तुला ,दु:ख जाणते तोच खरा न सांगताच जाणे ,हे नाते दु:ख वाटणारे हे बदलती नाती ,सोबत जन्मभराची... -Atulwaghade शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बदलणारी नाती.. #बदलणारीनाती चला तर मग लिहुया #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine