Nojoto: Largest Storytelling Platform

Best मराठीगझल Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मराठीगझल Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 6 Followers
  • 8 Stories

Rajendrakumar Jagannath Bhosale

रुसलो जरी जीवना मी
तुला विसरणे नाही
फुललो जरी इथे मी
गंध विरणार नाही ll ध्रु ll

 उरलो आठवणीत
पेच संपणार नाही
आलो गेलो शोधत
ठेच लागली तरीहीll 1ll

केलेस कैक वचने
तरी हसणार नाही
तूझे मोहक बोलणे
ऐकून फसणार नाही ll 2ll

भेटलो जरी स्वप्नात 
ओळख देणार नाही
आसवे जरी डोळ्यात
पुसणार मी नाही ll 3ll

गायक व कवी श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
मो क्र -9325584845

©Rajendrakumar Jagannath Bhosale #मराठीगझल

#navratri

AKSHAY SAMEL

सरितेचा प्रवाह अडथळ्यांना थांबला नव्हता
अविरतपणे वाहताना संथ कधी झाला नव्हता

अपयशाने पाठलाग सोडला जवळ येता येता
जणू प्रयत्नांच्या प्रेमात कधीच पडला नव्हता

कोमेजून सुकतात काही स्वप्ने वाट बघता बघता
ज्यांना साकार होण्यासाठी मार्ग भेटला नव्हता

विसर पडतो सुरक्षित परिघामध्ये जगता जगता
स्वप्नांना गोंजारायला पुरेसा वेळ मिळाला नव्हता

दमछाक झाली राधिकेची मधुबनात नाचता नाचता
अक्षय, तिला सांभाळला कृष्ण धावून आला नव्हता

- अक्षय समेळ

©AKSHAY SAMEL #sagarkinare #अक्षयसमेळ #akshaysamel #मराठीकविता #मराठीगझल #यश_अपयश

SATYAJIT ANANDRAO JADHAV

SATYAJIT ANANDRAO JADHAV

SATYAJIT ANANDRAO JADHAV

SATYAJIT ANANDRAO JADHAV

किशोर तळोकार

सांजवेळी याद येता खूप झुरणे बंद केले #मराठीगझल #marathigazal

read more

निशब्द देव

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile