Find the Best मराठी_कविता Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Sandeep Jadhav Patil
तिला गुलाब देऊ का कोथींबीरची जुडी देऊ... तिला गुलाब देऊ का कोथींबीरची जुडी देऊ. गुलाबापेक्षा कोंथीबीर दील्यावर ती समाधानी दीसते. गुलाबा घेऊन गेलो तर ती गुलकंद आणायचा की असं म्हणते. चाँकलेट देऊ की कीराणा घेऊन जाऊ कारण ती कीचनमध्येच रमते. टेडीपेक्षा ती आमच्या बाळातच दीवसभर रमते. त्या जीवंत टेडीच्या केलेल्या लाडानेच ती सुखावते. प्रॉमिस तर साता जन्माचच केलय यापेक्षा आणखी कोणतं प्रॉमिस देऊ. 'ती'ला अग्नीच्या साक्षीन प्रपोज केलय यात आणखी जीवनभर आनंदाच प्रपोज करतोय. हग तर रोजच करतो आज थोड अश्रुंच हग करुन बघु का. काळजीवाहु कीस करुन थोडा आणखी धीर वाढवु का. व्हँलेनटाईन डे तर मांडवात मित्रांच्या आप्तेष्टांच्या साक्षीनेच पार पडलाय. आज पुन्हा त्याच आठवनीना ऊजाळा देऊ का आता तुम्हीच सांगा . तिला गुलाब देऊ का कोथींबीरची जुडी देऊ म्हणजे संसाराचा सुगंध फुलुन येईल. ©Sandeep Jadhav Patil #तीला_गुलाब_देऊ_का_कोथींबीरची_जुडी_देऊ #आठवनीचा_कोंडमारा #मराठी_कविता
yogesh atmaram ambawale
एक दोन तीन चार आपल्या मैत्रीचे नाते सुंदर फार पाच सहा सात आठ सुटणार नाही आपल्या मैत्रीची गाठ नऊ दहा अकरा बारा तू मित्र माझा सर्वात प्यारा. आपली मैत्री #withcollabratingyourquoteandmine #मैत्रीचेनाते #मित्रप्रेम #yqtaai #friendship #जिवलग_यार #मराठी_कविता #yqmarathiquotes एक दोन तीन चार आपल्या मैत्रीचे नाते सुंदर फार पाच सहा सात आठ सुटणार नाही आपल्या मैत्रीची गाठ नऊ दहा अकरा बारा तू मित्र माझा सर्वात प्यारा.
आपली मैत्री #withcollabratingYourQuoteAndMine #मैत्रीचेनाते #मित्रप्रेम #yqtaai #Friendship #जिवलग_यार #मराठी_कविता #yqmarathiquotes एक दोन तीन चार आपल्या मैत्रीचे नाते सुंदर फार पाच सहा सात आठ सुटणार नाही आपल्या मैत्रीची गाठ नऊ दहा अकरा बारा तू मित्र माझा सर्वात प्यारा.
read moreyogesh atmaram ambawale
बायको बायको ग बायकोतू हैरान होती काय को, चिल्लाता हू अधून मधून समज ना मुझको सायको. माझ्यापेक्षा जास्त तू संभाळती है आई को. बायको ग बायको तू हैरान होती काय को, जो भी है तकलीफ तू सांग जरा मुझको. लवकर उठून सकाळी स्कूल मे छोडती है बच्चो को. बायको ग बायको तू हैरान होती काय को, बच्चो को सोडून परत आती घर को जेवण बनाके फीर जाती है काम को. बायको ग बायको तू हैरान होती काय को, काम से आती फीर पढाती बच्चो को लक्ष नाही पोरांवर तू चिल्लाती है मुझको. बायको रे बायको तू हैरान होती कायको, आता मै बोलता हू तू समज ले बायको, समजलो मी जिम्मेदारी तू टेन्शन लेती कायको. #बायको#पत्नी#yqdidi#yqtaai#yqmarathi#मराठी_कविता#myquotes बायको बायको ग बायको तू हैरान होती काय को, चिल्लाता हू अधून मधून समज ना मुझको सायको. माझ्यापेक्षा जास्त तू संभाळती है आई को.
#बायको#पत्नी#yqdidi#yqtaai#yqmarathi#मराठी_कविता#myquotes बायको बायको ग बायको तू हैरान होती काय को, चिल्लाता हू अधून मधून समज ना मुझको सायको. माझ्यापेक्षा जास्त तू संभाळती है आई को.
read moreSATYAJIT ANANDRAO JADHAV
SATYAJIT ANANDRAO JADHAV
SATYAJIT ANANDRAO JADHAV
#मराठी गझल #मंदिर #मराठी_कविता #मराठी_quote #मराठी_गझल #मराठी कट्टा #मराठी_सुविचार #मराठीप्रेम
read moreSATYAJIT ANANDRAO JADHAV