Nojoto: Largest Storytelling Platform

Best काळजीघे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best काळजीघे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 7 Followers
  • 13 Stories

Vinod Umratkar

#अभंगप्रेम_विनोद_उमरतकर #कोरोना #काळजी कोरोना बाबत घ्यावयाची काळजी काळजी घे आलाया कोरोना।

read more
आलाया कोरोना।
घे सखे काळजी।
गर्दीच्या ठिकाणी।
                       जाऊ नको।।
लाव मास्क मुखी।
नेहमीच साठी।
हात धूत राही।
                        साबनाने।।
शेक हँड नको।
नमस्कार कर।
ठेव तू अंतर ।
                       प्राण्यांच्या ।।
डोळे नाक तोंडी।
नको हात लावू।
स्वच्छते कडे तू।
                        दे लक्ष ग ।।
फक्त काळजी घे।
भिऊ नकोस तू।
संसर्ग टाळ तू ।
                       कोरोनाचा ।। #अभंगप्रेम_विनोद_उमरतकर
#कोरोना #काळजी

कोरोना बाबत घ्यावयाची काळजी

 काळजी घे

आलाया कोरोना।

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळजी घे... #काळजीघे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
नको हस्तांदोलन 🤝
🙏नमस्कार तू आता घे।
आलाय बघ "कोरोना" 
   काळजी तू जरा घे ।
😄😄😄 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काळजी घे...
#काळजीघे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळजी घे... #काळजीघे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
काळजी घे सखे।
तू जरा स्वतःची।
आहे तू जीवाची।
                     राणी माझ्या।।
किती करतेस।
कामे तू घरचे।
ऐक तू मनाचे।
                      माझ्या जरा।।
नको हेळसांड।
करू तब्येतीची।
तू एक सोबती।
                      आयुष्याची।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काळजी घे...
#काळजीघे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळजी घे... #काळजीघे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
काळजी घे स्वतःची,
पण काळजी करू नकोस।
मी आहे ना सोबतीला
असो रात्र की असो दिवस। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काळजी घे...
#काळजीघे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

pooja d

आज काहीतरी 
चुकल्यासारखं वाटलं ।
तुला 'काळजी घे' हे
नाही ना ऐकवलं ।।
 #काळजीघे  #प्रेम #चारोळी

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळजी घे... #काळजीघे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
काळजी घे
स्वतःच्या तब्येतीची
तुझ्या शिवाय राहूच
शकत नाही अशा
प्राणप्रिय चिमुकल्यांची...
          काळजी घे 
          मिणमिणत्या दिव्याची
          आयुष्यभर सोबत 
          लाभली त्या जोडीदाराची..
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काळजी घे...
#काळजीघे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

कुणीतरी असावं काळजी करणार #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता #bestofyqmarathiquotes #काळजीघे #प्रेमकरावेअसे काळजी घे बोलण्यापेक्षा काळजी घेत जवळ रहावं, जीवनात असं कुणीतरी, प्रेम करणार असावं.

read more
काळजी घे बोलण्यापेक्षा,
काळजी घेत जवळ रहावं.
जीवनात असं कुणीतरी,
प्रेम करणार असावं. कुणीतरी असावं काळजी करणार
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #मराठीकविता #bestofyqmarathiquotes #काळजीघे #प्रेमकरावेअसे 
काळजी घे बोलण्यापेक्षा
काळजी घेत जवळ रहावं,
जीवनात असं कुणीतरी,
प्रेम करणार असावं.

yogesh atmaram ambawale

तिचं ते वेड प्रेम😍💕😊 #शब्दवैभव #yqtaai love #yqmarathi शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळजी घे... #काळजीघे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai

read more
काळजी घे बोलण्यापेक्षा
काळजी घेत जवळ रहावं,
जीवनात असं कुणीतरी,
प्रेम करणार असावं. तिचं ते वेड प्रेम😍💕😊
#शब्दवैभव #yqtaai #love #yqmarathi
शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काळजी घे...
#काळजीघे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळजी घे... #काळजीघे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
कितीही त्रास होत असो स्वतःला,
तरीही लेकरांसाठी,
काळजी घे स्वतःची,
हेच शब्द असतात आईच्या ओठाला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काळजी घे...
#काळजीघे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळजी घे... #काळजीघे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
काळजी घे म्हणायला,
कुठलं नातं पाहिजे असं काही नसतं,
ते प्रत्येक नातं छान आहे,
ज्यात काळजी घे ह्या शब्दाला मान आहे.
काळजी घे हा एकच शब्द असा आहे,
जो आपलेपणाची खरी पावती देतो.
कुणीही कितीही दूर राहवो,
काळजी घे म्हणत मन जिंकतो.
आपले काय किंवा परके काय,
काळजी घे ह्या शब्दातच प्रेमभाव आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काळजी घे...
#काळजीघे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
loader
Home
Explore
Events
Notification
Profile