Nojoto: Largest Storytelling Platform

Best मराठीकट्टा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मराठीकट्टा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 6 Followers
  • 25 Stories

vaishali

पैसा खर्च करून खूप कागदी पदव्या मिळविता येतात 
पण.....
अनुभव नावाची पदवी ही फक्त जीवनाच्या महाविद्यालयातच मिळते 
आणि ही पदवी घेतल्यावर माणसाला खूप शहाणपण येते . #मराठीकट्टा #मराठीलेखणी #मराठी_quote

vaishali

🌹 फुलवात 🌹

वाटे वाचत रहावे तुझ्या मनातील भाव
कधीतरी घ्यावा मी तुझ्या काळजाचा ठाव

त्या नयनांची भाषा या नयनांना कळावी
न बोलताच काही प्रीत आपुली जुळावी

एकसाथ धडधडावी आपली हृदय स्पंदने
देवु प्रेमाची कबुली तोडुनी सारी बंधने

प्रेमनगरीत बांधू आपल्या प्रीतीचा झुला
आयुष्यभर साथ देईन वचन देतो तुला

नको करू उशीर दे हाती माझ्या हात
मी प्रीतीचा दिवा तू माझी ग फुलवात फुलवात #मराठीकविता #मराठीलेखणी #मराठीकट्टा

vaishali

प्रेम म्हणजे नाही 
भावनांचा खेळ
प्रेम म्हणजे असे
दोन मनांचा मेळ #मराठीचारोळी #मराठी_quote #मराठीकट्टा #मराठीभाषा

vaishali

🌹 आयुष्याची संध्याकाळ 🌹

येता समीप आपुल्या आयुष्याची संध्याकाळ 
वाटे किती लवकर सरला जीवनाचा काळ 

कर्तव्य जबाबदारीच्या फेऱ्यात पूर्ण अडकलो
स्वतःसाठी आपण सांगा किती जगलो 

माझे माझे सारे राहून जाते सारे माघारी 
रिकामेच जायचे आहे त्या देवाचिया दारी 

गर्व , मीपण , अहंकार मग का असावा या मनी 
मालवेल प्राणज्योत माहीत नाही कुठल्या क्षणी 

एकटेच आलो एकटेच जाणार नाही येणार कोणी सोबती
आयुष्याच्या संध्याकाळी मंदावेल श्वासाची गती #मराठीकविता #मराठीcollab #मराठीकट्टा

yogesh atmaram ambawale

Whatsapp status... #yqmarathi #मराठीकविता #yqtaai #whatsappstatus #मराठीकट्टा #marathipoems #withcollabratingYourQuoteAndMine आज शेजारच्या वहिनींनी वेगळेच भाष्य केले, मला म्हणे तुमचे बायको वर प्रेमच न राहिले. अचंबित मी,म्हटले तुम्हाला का असे वाटले, बोलतात,कित्येक दिवस ताईंना तुमच्या स्टेटस वर न पाहिले. कविता तुमच्या रोजच वाचते,त्यात ताईंचे वर्णन नसते,

read more
आज शेजारच्या वहिनींनी वेगळेच भाष्य केले,
मला म्हणे तुमचे बायको वर प्रेमच न राहिले.
अचंबित मी,म्हटले तुम्हाला का असे वाटले,
बोलतात,कित्येक दिवस ताईंना तुमच्या स्टेटस वर न पाहिले.
कविता तुमच्या रोजच वाचते,त्यात ताईंचे वर्णन नसते,
पहिले किती कविता ताईंवर लिहायचे,आता काहीच नसते.
असो..किस्सा हा खूपच वेगळा,अनुभव ही वेगळा,
विचार करतोय व्हाट्सअप्प स्टेटस वर कवितेला घालावा आळा. Whatsapp status...
#yqmarathi #मराठीकविता #yqtaai 
#whatsappstatus #मराठीकट्टा #marathipoems #withcollabratingyourquoteandmine
आज शेजारच्या वहिनींनी वेगळेच भाष्य केले,
मला म्हणे तुमचे बायको वर प्रेमच न राहिले.
अचंबित मी,म्हटले तुम्हाला का असे वाटले,
बोलतात,कित्येक दिवस ताईंना तुमच्या स्टेटस वर न पाहिले.
कविता तुमच्या रोजच वाचते,त्यात ताईंचे वर्णन नसते,

yogesh atmaram ambawale

जशास तसे.. #Collab #yqtaai #माझेविचार #जशास_तसं #bestofyqmarathiquotes #marathiwriter #माझीलेखणी #मराठीकट्टा पहिले नव्हतो मी असा आज वागतोय जसा, मी फक्त त्याची नक्कल करतोय माझ्याशी जो वागतोय जसा.

read more
पहिले नव्हतो मी असा
आज वागतोय जसा,
मी फक्त त्याची नक्कल करतोय
माझ्याशी जो वागतोय जसा. जशास तसे..
#collab #yqtaai #माझेविचार #जशास_तसं #bestofyqmarathiquotes #marathiwriter #माझीलेखणी #मराठीकट्टा 
पहिले नव्हतो मी असा
आज वागतोय जसा,
मी फक्त त्याची नक्कल करतोय
माझ्याशी जो वागतोय जसा.

yogesh atmaram ambawale

Timepas... सहजच... #yqtaai #मराठीकट्टा #yqmarathiquotes #likeandshare #jokes_time #स्वतःचे खरंच सांगतो, इतक्या पोस्ट share झालेल्या माझ्या प्रोफाइल वर कधीच दिसल्या नसत्या, जर मी स्वतः माझ्या पोस्ट share केल्या नसत्या. ☺️😊😉😉😄😀

read more
खरंच सांगतो,
इतक्या पोस्ट share झालेल्या
माझ्या प्रोफाइल वर कधीच दिसल्या नसत्या,
जर मी स्वतः माझ्या पोस्ट share केल्या नसत्या.
☺️😊😉😉😄😀 Timepas...
सहजच...
#yqtaai #मराठीकट्टा #yqmarathiquotes #likeandshare #jokes_time #स्वतःचे 
खरंच सांगतो,
इतक्या पोस्ट share झालेल्या
माझ्या प्रोफाइल वर कधीच दिसल्या नसत्या,
जर मी स्वतः माझ्या पोस्ट share केल्या नसत्या.
☺️😊😉😉😄😀

yogesh atmaram ambawale

मराठी साठी... #yqmarathiquotes #yqtaai #मराठीलेखणी #मराठीप्रेम #मराठीकट्टा #marathipoems #मराठीविचार कित्येक पेज आहेत yq वर खूप काही लिहिण्यासाठी, उर्दू भाषेसाठी नि हिंदी भाषेसाठी. लिहायचे आहे मराठी मला पण yq ताई खेरीज ईतर पेज नाहीत मराठी भाषेसाठी.

read more
कित्येक पेज आहेत yq वर
खूप काही लिहिण्यासाठी,
उर्दू भाषेसाठी नि हिंदी भाषेसाठी.
लिहायचे आहे मराठी मला
पण yq ताई खेरीज ईतर पेज नाहीत मराठी भाषेसाठी. मराठी साठी...
#yqmarathiquotes #yqtaai #मराठीलेखणी #मराठीप्रेम #मराठीकट्टा #marathipoems #मराठीविचार 
कित्येक पेज आहेत yq वर
खूप काही लिहिण्यासाठी,
उर्दू भाषेसाठी नि हिंदी भाषेसाठी.
लिहायचे आहे मराठी मला
पण yq ताई खेरीज ईतर पेज नाहीत मराठी भाषेसाठी.

yogesh atmaram ambawale

आठवणी.. #yqmarathiquotes #मराठीकट्टा #आठवणींचापसारा #अत्यावश्यक #yqtaai #openforcollab काही आठवणी आठवल्यास वेगळीच मजा येते, त्या आठवणी पुन्हा जगता येणार नाही ह्याची खात्री असते.😂😉😄

read more
काही आठवणी आठवल्यास वेगळीच मजा येते,
त्या आठवणी पुन्हा जगता येणार नाही ह्याची खात्री असते.😄😂😉 आठवणी..
#yqmarathiquotes #मराठीकट्टा #आठवणींचापसारा #अत्यावश्यक #yqtaai #openforcollab 
काही आठवणी आठवल्यास वेगळीच मजा येते,
त्या आठवणी पुन्हा जगता येणार नाही ह्याची खात्री असते.😂😉😄

yogesh atmaram ambawale

फालतूगिरी.. #yqmarathi #timepass #yqjokes #मराठीकट्टा #yqtaai संपले माझे आयुष्य आता शेवटचा श्वास घेत आहे. एक नजर तुला पाहण्यासाठी यमाला ही थांबवून ठेवले आहे. 😀😂😄🤣😉🤔

read more
#फालतुगिरी#

संपले सारे आयुष्य
आता शेवटचा श्वास घेत आहे.
एक नजर तुला पाहण्यासाठी
यमाला ही थांबवून ठेवले आहे.
😀😂😄🤣😉🤔 फालतूगिरी..
#yqmarathi #timepass #yqjokes #मराठीकट्टा #yqtaai 
संपले माझे आयुष्य
आता शेवटचा श्वास घेत आहे.
एक नजर तुला पाहण्यासाठी
यमाला ही थांबवून ठेवले आहे.
😀😂😄🤣😉🤔
loader
Home
Explore
Events
Notification
Profile