Nojoto: Largest Storytelling Platform

Best pandharpur Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best pandharpur Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 11 Followers
  • 6 Stories

कृष्णा वाघमारे, जालना , महाराष्ट्र,431211

Shayari by Sanjay T

Pāyī vārī karata ālō rē pāṇḍharī rāyā पायी वारी करत आहो तुझी ये पांढरी राया आषाढी एकादशी #Āṣāḍhī ēkādaśī @shayaribysanjayt #Vari #pandharpur

read more
विठ्ठल विठ्ठल

©Shayari by Sanjay T Pāyī vārī karata ālō rē pāṇḍharī rāyā
पायी वारी करत आहो तुझी ये पांढरी राया
आषाढी एकादशी
#Āṣāḍhī ēkādaśī
@shayaribysanjayt
#vari
#pandharpur

Lavkesh_Wade_

Pandit Nimbalkàr

ओढ तुझी पांडुरंगा

शीर्षक - वारी यंदाची चुकली

धाव घेई पांडुरंगा 
भक्ती अंतरी कोंडली
साथ कोरोनाची येता
वारी यंदाची चुकली  ||धृ||

ओढ तुझी पांडुरंगा 
माझ्या मनाला लागली
आली बघा एकादशी
पायी दिंडी ती निघाली ||१||

हरी नामाचा गजर 
टाळ, मृदंगी चालला 
अश्व, झेंडे, वीणा, माळ 
टिळा कपाळी लावला ||२||

डोई तुळशी घेऊन 
मुखी भजन म्हणते
मागे सोडून संसार 
विठ्ठू भक्तीत दंगते ||३||

भेट होता ज्ञान तुका
थांबे पालखी दर्शना 
गाता अभंग संतांचे
देव नाचतो किर्तना  ||४||

मुकी झाले रे पंढरी 
चंद्रभागा ही रूसली 
दुर रुख्मिणी ती उभी 
तुझी माया का? आटली ||५||

धाव घेई पांडुरंगा 
भक्ती अंतरी कोंडली
साथ कोरोनाची येता
वारी यंदाची चुकली  ||धृ||

कवी गीतकार पंडित निंबाळकर 
मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव 
जि अहमदनगर ७९७२५२३७१७

©Pandit Nimbalkàr #panditnimbalkar,  #vitthal , #Vari , #pandharpur

Tushar Thackeray

चंदनाचा टिळा मस्तकी
गळा तुळशीची माळ ,

खंड ना पडो तुझ्या भक्तीस कधीही 
हिच ऐक मागणी माझ्या सावळ्या विठ्ठल.

- Tushar Thackeray #pandurang #vitthal #pandharpur #ekadashi #tunedtusharthackeray

PRATIK BHALA (pratik writes)

🙏 #vitthal #Wari #pandharpur #India #Hindu #Culture #Love #pratikwrites #PratikBhala other point of view--click👇 #pov_pratik Sintu Tiwary Pawan Rajput @123 कवि राहुल पाल Neha Pant Nupur Priya Gour Ramjeet Sharma(Mr. Wow🙈😍)

read more
🚩🚩🙏🙏🙏🙏🚩🚩 🙏
#vitthal #Wari #pandharpur #India #Hindu #Culture #Love #pratikwrites #PratikBhala 
other point of view--click👇 #pov_pratik 
Sintu Tiwary Pawan Rajput @123 कवि राहुल पाल Neha Pant Nupur Priya Gour  Ramjeet Sharma(Mr. Wow🙈😍)

Haresh Vadnere

वारी निघाली पंढरी 
विठुरायाच्या दर्शनी,
हाती घेवूनी मृदुंग आणि टाळ
मुखी जपती हरिनाम।

त्या पंढरपुराची शोभा-न्यारी
वसले आहे चंद्रभागेच्या किनारी,
कमरेवरती हात ठेवूनी
उभा आहे विटेवरी-वैकुंठ बिहारी।।

आषाढ़ी एकादशीला जमतात सारे वारकरी
हरिनामाच्या या गजरात मग्न होतात नर-नारी,
बघुन सारे दृष्य मन होते प्रसन्न
जणु स्वर्गच उतरला धरतीवर।।।

'कवी-हर्ष' #vitthalrakhumai #pandharpur #ashadhiekadashi #pandharpurvari #vari #god  #hariomvitthala #nojoto #nojotoapp

harshad kharade

har-sh 🙂 #vitthumauli#pandharpur

read more
Natural Morning युगानुयुगे आता माझे न जाणें राऊली ,
माझ्या मनाच्या गाभाऱ्यातच वसते माझी विठ्ठू माऊली - हर्षद खराडे har-sh 🙂 #vitthumauli#pandharpur

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile