Find the Best pandharpurvari Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Shantanu Kolekar
आषाढ माहिना येता विठुवारीची चाहूल लागली दिंडीला जाण्याची इच्छा मनी प्रकट झाली ललाटी लावुनी चंदन हाती घेतला मृदुंग तुळशीच्या सुवासात मन झाले हे दंग चाललो वारी होई विठुनामाचा गजर चंद्रभागेच्या तीरावरील पंढरपूरासी नजर आसुसलेले डोळे घेवुनी आले आहेत वारकरी दर्शन देण्यास सज्ज माझा विठु विठेवरी घरी आल्यानंतरही विठुरायाची आठवण आली आई बापाकडे पाहता विठु रखुमाईची प्रचिती आली - शंतनू कोळेकर ©Shantanu Kolekar #vitthalrakhumai #pandharpurvari
#vitthalrakhumai #pandharpurvari
read morePrathamesh Talye
Google Maps साठी Data लागतो तसेच Digitally कुठे आणि कसं जायचं हे दाखवत असेल... तर माझा विठुरायाच😍 आमच्यासाठी दाता लागतो...🙏 तो चांगला मार्ग पण दाखवतो आणि spiritually त्या मार्गाने वाटचाल सुरु ठेवण्यास बळ पण देतो 🙏 साऱ्या जगाची साऊली.. माझी विठू माऊली 🏵️🌸🌺💐🌼💐🌺🌸🏵️ #pandharpurvari
Haresh Vadnere
वारी निघाली पंढरी विठुरायाच्या दर्शनी, हाती घेवूनी मृदुंग आणि टाळ मुखी जपती हरिनाम। त्या पंढरपुराची शोभा-न्यारी वसले आहे चंद्रभागेच्या किनारी, कमरेवरती हात ठेवूनी उभा आहे विटेवरी-वैकुंठ बिहारी।। आषाढ़ी एकादशीला जमतात सारे वारकरी हरिनामाच्या या गजरात मग्न होतात नर-नारी, बघुन सारे दृष्य मन होते प्रसन्न जणु स्वर्गच उतरला धरतीवर।।। 'कवी-हर्ष' #vitthalrakhumai #pandharpur #ashadhiekadashi #pandharpurvari #vari #god #hariomvitthala #nojoto #nojotoapp
#vitthalrakhumai #pandharpur #ashadhiekadashi #pandharpurvari #Vari #God #hariomvitthala nojoto #nojotoapp
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited