चंदनाचा टिळा मस्तकी गळा तुळशीची माळ , खंड ना पडो तुझ्या भक्तीस कधीही हिच ऐक मागणी माझ्या सावळ्या विठ्ठल. - Tushar Thackeray #pandurang #vitthal #pandharpur #ekadashi #tunedtusharthackeray