Nojoto: Largest Storytelling Platform

Best अफवा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अफवा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutअफवाह है, अफवाह meaning in hindi, अफवाह की परिभाषा, अफवाह के पर्यायवाची, अफवाह का english meaning,

  • 6 Followers
  • 17 Stories

somnath gawade

#अफवा

read more
समाजात
अफवेचे 'पिल्लू'
आणि 'साप'
 सोडणाऱ्यांवर
वनखात्यानी
कारवाई करावी.
😂🤣


 #अफवा

yogesh atmaram ambawale

अफवा #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #Collab #अफवा #गप्पागोष्टींचा #पंचनामा #yqmarathi #motivationalquotes इथेच तर आपण चुकत असतो, कुठल्याही नवीन बातमीवर, कुठलीही शाहनिशा न करता, लगेच विश्वास ठेवत असतो. स्वतः विश्वास ठेवून, इतरांनाही ती सांगत असतो.

read more
इथेच तर आपण चुकत असतो,
कुठल्याही नवीन बातमीवर,
कुठलीही शाहनिशा न करता,
लगेच विश्वास ठेवत असतो.
स्वतः विश्वास ठेवून,
इतरांनाही ती सांगत असतो.
आणि जेव्हा गावभर फिरून
तीच बातमी पुन्हा आपल्याकडे येते,
तेव्हा मात्र आपणच तिला अफवा म्हणत असतो. अफवा
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #अफवा #गप्पागोष्टींचा #पंचनामा #yqmarathi #motivationalquotes 
इथेच तर आपण चुकत असतो,
कुठल्याही नवीन बातमीवर,
कुठलीही शाहनिशा न करता,
लगेच विश्वास ठेवत असतो.
स्वतः विश्वास ठेवून,
इतरांनाही ती सांगत असतो.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात सुप्रभात कसे आहात मित्र आणि मैत्रिणीनों... आजचा विषय आहे अफवा.. #अफवा हा विषय अबोली मराठे यांचा आहे. चला तर मग सुंदर सुंदर रचना येऊ द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा.

read more
खरे की खोटे ह्याची शाहनिशा न करता,
नुसतीच गप्पांची बोंब उठवायची, 
कुठलेही कारण नसताना
एखाद्या गोष्टीची अफवा उठवायची,
जरा तरी समजून घ्या 
अफवा उठवायची म्हणजेच
विनाकारण अनेकांची मन दुखवायची.
खूप मोठा दोष आहे पसरविणे अफवा,
ह्या दोषाला स्वतःच्याच मनात लपवा, सुप्रभात सुप्रभात सुप्रभात
कसे आहात मित्र आणि मैत्रिणीनों...
आजचा विषय आहे
अफवा..
#अफवा
हा विषय अबोली मराठे  यांचा आहे.
चला तर मग सुंदर सुंदर रचना येऊ द्या.
लिहीत राहा आणि मजेत राहा.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात सुप्रभात कसे आहात मित्र आणि मैत्रिणीनों... आजचा विषय आहे अफवा.. #अफवा हा विषय अबोली मराठे यांचा आहे. चला तर मग सुंदर सुंदर रचना येऊ द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा.

read more
तुम्ही प्रेमात पडलात की
किती ही लपवा,
शेवटी पसरायची ती पसरतेच अफवा..
अशी एकतरी व्यक्ती शोधून दाखवा,
ज्या व्यक्तीबद्दल कधी पसरली
नसेल अफवा. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात
कसे आहात मित्र आणि मैत्रिणीनों...
आजचा विषय आहे
अफवा..
#अफवा
हा विषय अबोली मराठे  यांचा आहे.
चला तर मग सुंदर सुंदर रचना येऊ द्या.
लिहीत राहा आणि मजेत राहा.

Imran Shekhani (Yours Buddy)

क्या यह खाने से कोरोना मिट जाएगा? #कोरोना #अफवा #YoursBuddy

read more

खुशी

nojoto, पर एक लड़की ज्यादा ही हुड़दंग कर रही है।🙉🙉🙉
nojoto : पकड़ कर लाओ🙊🙊🙊 #NojotoComedy #Afwa #अफवा #nijotian #yunhikuchbhi

TOLCNR_Keep_Smile

Phir se demonitization hone wala hain... 👉2000
#nojotocomedy #afwa #rumor #अफवा

Nojoto Comedy

क्या कोई अफवा सुनी है ? रोज़ की दिनचर्या में हम अनेक ऐसी बातें ऐसी बातें सुनते हैं जिसपे यकीन करना मुश्किल होता है तो लिखिए ऐसी कोई बात जो आपको अफवा लगी हो Comedy #Afwa #अफवा # Rumor

read more
  क्या कोई अफवा सुनी है ?
रोज़ की दिनचर्या में हम अनेक ऐसी बातें ऐसी बातें सुनते हैं  जिसपे यकीन करना मुश्किल होता है तो लिखिए ऐसी कोई बात जो आपको अफवा लगी हो #NojotoComedy #Afwa #अफवा # Rumor

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile