Nojoto: Largest Storytelling Platform

Best गप्पागोष्टींचा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गप्पागोष्टींचा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories

yogesh atmaram ambawale

अफवा #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #Collab #अफवा #गप्पागोष्टींचा #पंचनामा #yqmarathi #motivationalquotes इथेच तर आपण चुकत असतो, कुठल्याही नवीन बातमीवर, कुठलीही शाहनिशा न करता, लगेच विश्वास ठेवत असतो. स्वतः विश्वास ठेवून, इतरांनाही ती सांगत असतो.

read more
इथेच तर आपण चुकत असतो,
कुठल्याही नवीन बातमीवर,
कुठलीही शाहनिशा न करता,
लगेच विश्वास ठेवत असतो.
स्वतः विश्वास ठेवून,
इतरांनाही ती सांगत असतो.
आणि जेव्हा गावभर फिरून
तीच बातमी पुन्हा आपल्याकडे येते,
तेव्हा मात्र आपणच तिला अफवा म्हणत असतो. अफवा
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #अफवा #गप्पागोष्टींचा #पंचनामा #yqmarathi #motivationalquotes 
इथेच तर आपण चुकत असतो,
कुठल्याही नवीन बातमीवर,
कुठलीही शाहनिशा न करता,
लगेच विश्वास ठेवत असतो.
स्वतः विश्वास ठेवून,
इतरांनाही ती सांगत असतो.

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile