इथेच तर आपण चुकत असतो, कुठल्याही नवीन बातमीवर, कुठलीही शाहनिशा न करता, लगेच विश्वास ठेवत असतो. स्वतः विश्वास ठेवून, इतरांनाही ती सांगत असतो. आणि जेव्हा गावभर फिरून तीच बातमी पुन्हा आपल्याकडे येते, तेव्हा मात्र आपणच तिला अफवा म्हणत असतो. अफवा #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #अफवा #गप्पागोष्टींचा #पंचनामा #yqmarathi #motivationalquotes इथेच तर आपण चुकत असतो, कुठल्याही नवीन बातमीवर, कुठलीही शाहनिशा न करता, लगेच विश्वास ठेवत असतो. स्वतः विश्वास ठेवून, इतरांनाही ती सांगत असतो.