Nojoto: Largest Storytelling Platform

तुम्ही प्रेमात पडलात की किती ही लपवा, शेवटी पसरायच

तुम्ही प्रेमात पडलात की
किती ही लपवा,
शेवटी पसरायची ती पसरतेच अफवा..
अशी एकतरी व्यक्ती शोधून दाखवा,
ज्या व्यक्तीबद्दल कधी पसरली
नसेल अफवा. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात
कसे आहात मित्र आणि मैत्रिणीनों...
आजचा विषय आहे
अफवा..
#अफवा
हा विषय अबोली मराठे  यांचा आहे.
चला तर मग सुंदर सुंदर रचना येऊ द्या.
लिहीत राहा आणि मजेत राहा.
तुम्ही प्रेमात पडलात की
किती ही लपवा,
शेवटी पसरायची ती पसरतेच अफवा..
अशी एकतरी व्यक्ती शोधून दाखवा,
ज्या व्यक्तीबद्दल कधी पसरली
नसेल अफवा. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात
कसे आहात मित्र आणि मैत्रिणीनों...
आजचा विषय आहे
अफवा..
#अफवा
हा विषय अबोली मराठे  यांचा आहे.
चला तर मग सुंदर सुंदर रचना येऊ द्या.
लिहीत राहा आणि मजेत राहा.