Nojoto: Largest Storytelling Platform

Best बायकोसाठी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best बायकोसाठी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 7 Stories

yogesh atmaram ambawale

काल थोडी चिडली होती.. म्हणून म्हटलं आज हिच्यावर ही लिहावे.. #अर्धांगिनी #yqtaai #बायको #मराठीलेखणी #बायकोसाठी #संसाराची #स्वभाव_दर्पण .भांडणे होऊ देत नाही कधी कुणात, इतके छान ती सारी नाती सावरते. संपूर्ण कुटुंबाचा योग्य असा समतोल ती राखते पसारा नाही जमत हिला,सतत घर आवरत असते.

read more
भांडणे होऊ देत नाही कधी कुणात,
इतके छान ती सारी नाती सावरते.
संपूर्ण कुटुंबाचा योग्य असा समतोल ती राखते
पसारा नाही जमत हिला,सतत घर आवरत असते.
नाराजी नसते कधी,चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य असते,
कितीही कठीण प्रसंग येऊ,बिनदिक्कत सामोरे जात असते.
उसंत अशी कधीच तिला मिळत नाही,
जरी मिळाली,हातात कुठलं काम घेतल्याशिवाय बसवत नाही.
अशी ही अर्धांगिनी माझी,छान घर सांभाळते,
अति ताण झाला की अधून मधून माझ्यावर चिडते.
मी ही घेतो सांभाळून,जाणतो ही किती राबते
आई,मुलांसोबत घर सांभाळताना तिची ही दमछाक होते. काल थोडी चिडली होती..
म्हणून म्हटलं आज हिच्यावर ही लिहावे..
#अर्धांगिनी #yqtaai #बायको #मराठीलेखणी
#बायकोसाठी #संसाराची #स्वभाव_दर्पण
.भांडणे होऊ देत नाही कधी कुणात,
इतके छान ती सारी नाती सावरते.
संपूर्ण कुटुंबाचा योग्य असा समतोल ती राखते
पसारा नाही जमत हिला,सतत घर आवरत असते.

yogesh atmaram ambawale

थोडी मस्करी..😀 #yqtaai #yqmarathi #हास्य_व्यंग्य #मस्करी #बायकोसाठी साध्या भोळ्या स्वभावाचे उदाहरण म्हणजे, बायकोवर जीवापाड प्रेम असणे. त्यातही सर्वात महत्त्वाचे म्हणजे, स्वतःच्या बायकोवर असणे. Pic credit: yogesh ambawale

read more
साध्या भोळ्या स्वभावाचे उदाहरण म्हणजे,
बायकोवर जीवापाड प्रेम असणे.
त्यातही सर्वात महत्त्वाचे म्हणजे,
स्वतःच्या बायकोवर असणे.
😄😀😉🤣 थोडी मस्करी..😀
#yqtaai #yqmarathi #हास्य_व्यंग्य #मस्करी #बायकोसाठी 
साध्या भोळ्या स्वभावाचे उदाहरण म्हणजे,
बायकोवर जीवापाड प्रेम असणे.
त्यातही सर्वात महत्त्वाचे म्हणजे,
स्वतःच्या बायकोवर असणे.
Pic credit: yogesh ambawale

yogesh atmaram ambawale

२८/०२/२०२२ रोजी वाढदिवसा निमित्त बायकोला गिफ्ट म्हणून एक छोटीशी कविता.. एक चूक झालीय चांदणी चे चांदनी झालंय..असो.. #happybirthday #yqtaai #माझीलेखणी #बायकोसाठी #yqmarathi #yqlove

read more
वाढदिवसा निमित्त बायकोला गिफ्ट म्हणून एक छोटीशी कविता.. २८/०२/२०२२ रोजी वाढदिवसा निमित्त बायकोला गिफ्ट म्हणून एक छोटीशी कविता..
एक चूक झालीय चांदणी चे चांदनी झालंय..असो..
#happybirthday #yqtaai #माझीलेखणी #बायकोसाठी #yqmarathi #yqlove

yogesh atmaram ambawale

बायकोचा वाढदिवस ... #happybirthday #बायकोसाठी #yqtaai #yqmarathiquotes #मराठीलेखणी #तिच्यासाठी #yqmarathi वाढदिवस येतोय तिचा,तिला भेटवस्तू काय देऊ ? नेहमप्रमाणेच ह्या वर्षी ही हा प्रश्न लागला सतावू. आवड ना तिला सिनेमाची ना ही कुठे बाहेर फिरण्याची, वेळ फक्त घरच्यांसाठी,आवड घरातल्यांसोबत राहण्याची. स्वभाव इतका शांत की तिला केक कापायला ही अवघड जाते, राग नकोय कुणाला म्हणून तयार होते,फोटो काढायला मात्र मना करते.

read more
Happy birthday बायकोचा वाढदिवस ...
#happybirthday #बायकोसाठी #yqtaai #yqmarathiquotes #मराठीलेखणी #तिच्यासाठी #yqmarathi 
वाढदिवस येतोय तिचा,तिला भेटवस्तू काय देऊ ?
नेहमप्रमाणेच ह्या वर्षी ही हा प्रश्न लागला सतावू.
आवड ना तिला सिनेमाची ना ही कुठे बाहेर फिरण्याची,
वेळ फक्त घरच्यांसाठी,आवड घरातल्यांसोबत राहण्याची.
स्वभाव इतका शांत की तिला केक कापायला ही अवघड जाते,
राग नकोय कुणाला म्हणून तयार होते,फोटो काढायला मात्र मना करते.

yogesh atmaram ambawale

सौ..साठी काहीही..😉😉 #yqtaai #yqmarathiquotes #15thanniversary #सौभाग्यवती #बायकोसाठी इच्छा नव्हती माझी, तरी बाजारात फिरत होतो. लग्नाचा १५ वा वाढदिवस होता, म्हणून मुकाट्याने तिचे ऐकत होतो.😃😀

read more
इच्छा नव्हती माझी,
तरी बाजारात फिरत होतो.
लग्नाचा १५ वा वाढदिवस होता,
म्हणून मुकाट्याने तिचे ऐकत होतो.
😄😃😀 सौ..साठी काहीही..😉😉
#yqtaai #yqmarathiquotes #15thanniversary #सौभाग्यवती #बायकोसाठी 
इच्छा नव्हती माझी,
तरी बाजारात फिरत होतो.
लग्नाचा १५ वा वाढदिवस होता,
म्हणून मुकाट्याने तिचे ऐकत होतो.😃😀

yogesh atmaram ambawale

बायको..तुझ्याशिवाय. #withcollabratingyourquoteandmines #yqtaai #yqmarathikavita #बायकोसाठी #wifelove #मराठीप्रेम #अर्धांगिनी नजर न लागो कुणाची,आपल्या संसाराच्या गोडीला. कसलीच फिकीर शिल्लक राहत नाही, तू उभी असता माझ्या जोडीला. सोबत ही तुझी अशीच जन्मोजन्माची असावी, प्रत्येक जन्मात तुझ्याशिवाय दुसरी कुणीच आयुष्यात नसावी.

read more
नजर न लागो कुणाची,आपल्या संसाराच्या गोडीला.
कसलीच फिकीर शिल्लक राहत नाही,तू उभी असता जोडीला.
सोबत ही तुझी अशीच जन्मोजन्माची असावी,
प्रत्येक जन्मात तुझ्याशिवाय दुसरी कुणीच आयुष्यात नसावी. बायको..तुझ्याशिवाय.
#withcollabratingyourquoteandmines #yqtaai #yqmarathikavita #बायकोसाठी #wifelove #मराठीप्रेम #अर्धांगिनी 
नजर न लागो कुणाची,आपल्या संसाराच्या गोडीला.
कसलीच फिकीर शिल्लक राहत नाही,
तू उभी असता माझ्या जोडीला.
सोबत ही तुझी अशीच जन्मोजन्माची असावी,
प्रत्येक जन्मात तुझ्याशिवाय दुसरी कुणीच आयुष्यात नसावी.

yogesh atmaram ambawale

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा #happyAnniversary #तुझीसोबत #सहवासतुझा #जन्मोजन्मी #बायकोसाठी तुझी आठवण आली की, आठवत नाही बाकी काहीही. वाटे मग मला,जीवनी माझ्या, तू नाही तर नाही बाकी काहीही. जीवनातील एक ही क्षण, तू माझ्यापासून दूर न जावी,

read more

तुझी आठवण आली की,आठवत नाही बाकी काहीही.
वाटे मग मला,जीवनी माझ्या,तू नाही तर नाही बाकी काहीही.










जीवनातील एक ही क्षण,तू माझ्यापासून दूर न जावी.
सावली बनूनी माझी,नेहमीच माझ्या सोबत रहावी. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
#happyanniversary #तुझीसोबत #सहवासतुझा #जन्मोजन्मी #बायकोसाठी
तुझी आठवण आली की,
आठवत नाही बाकी काहीही.
वाटे मग मला,जीवनी माझ्या,
तू नाही तर नाही बाकी काहीही.
जीवनातील एक ही क्षण,
तू माझ्यापासून दूर न जावी,

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile