Nojoto: Largest Storytelling Platform

Best संसाराची Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best संसाराची Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutसंसाराची प्रेम, संसाराची कहानी, संसाराची मराठी चित्रपट, संसाराची माया, संसाराची भजन,

  • 2 Followers
  • 2 Stories

DRx. Shital Gujar✍️

आजचा विषय आहे संसाराची गुरुकिल्ली.. या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते लिहा. #संसाराची चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा.

read more
संसाराच्या गुरुकिल्लीत सांभाळावा थाटात |
आणि सजवाआपले घर आपुलकी ,प्रेमाने ||

एकमेकांवर असावा अतुट  विश्वास |
तरच नात्यात गोडवा नेहमी टिकणार ||

संसाराची गुरुकिल्ली असावा समजूतदारपणा |
तरच वाहणार प्रेमाची सुंदरी सरिता ||

संसाराची गुरुकिल्ली संस्कारांची शिदोरी |
 नात्यात असावा संस्कारांचे गाठोडे ||

-✍️Shital K. Gujar✍️

 
आजचा विषय आहे
संसाराची गुरुकिल्ली..
या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं
ते लिहा.
#संसाराची 
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.

yogesh atmaram ambawale

काल थोडी चिडली होती.. म्हणून म्हटलं आज हिच्यावर ही लिहावे.. #अर्धांगिनी #yqtaai #बायको #मराठीलेखणी #बायकोसाठी #संसाराची #स्वभाव_दर्पण .भांडणे होऊ देत नाही कधी कुणात, इतके छान ती सारी नाती सावरते. संपूर्ण कुटुंबाचा योग्य असा समतोल ती राखते पसारा नाही जमत हिला,सतत घर आवरत असते.

read more
भांडणे होऊ देत नाही कधी कुणात,
इतके छान ती सारी नाती सावरते.
संपूर्ण कुटुंबाचा योग्य असा समतोल ती राखते
पसारा नाही जमत हिला,सतत घर आवरत असते.
नाराजी नसते कधी,चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य असते,
कितीही कठीण प्रसंग येऊ,बिनदिक्कत सामोरे जात असते.
उसंत अशी कधीच तिला मिळत नाही,
जरी मिळाली,हातात कुठलं काम घेतल्याशिवाय बसवत नाही.
अशी ही अर्धांगिनी माझी,छान घर सांभाळते,
अति ताण झाला की अधून मधून माझ्यावर चिडते.
मी ही घेतो सांभाळून,जाणतो ही किती राबते
आई,मुलांसोबत घर सांभाळताना तिची ही दमछाक होते. काल थोडी चिडली होती..
म्हणून म्हटलं आज हिच्यावर ही लिहावे..
#अर्धांगिनी #yqtaai #बायको #मराठीलेखणी
#बायकोसाठी #संसाराची #स्वभाव_दर्पण
.भांडणे होऊ देत नाही कधी कुणात,
इतके छान ती सारी नाती सावरते.
संपूर्ण कुटुंबाचा योग्य असा समतोल ती राखते
पसारा नाही जमत हिला,सतत घर आवरत असते.

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile