तुझी आठवण आली की,आठवत नाही बाकी काहीही. वाटे मग मला,जीवनी माझ्या,तू नाही तर नाही बाकी काहीही. जीवनातील एक ही क्षण,तू माझ्यापासून दूर न जावी. सावली बनूनी माझी,नेहमीच माझ्या सोबत रहावी. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा #happyanniversary #तुझीसोबत #सहवासतुझा #जन्मोजन्मी #बायकोसाठी तुझी आठवण आली की, आठवत नाही बाकी काहीही. वाटे मग मला,जीवनी माझ्या, तू नाही तर नाही बाकी काहीही. जीवनातील एक ही क्षण, तू माझ्यापासून दूर न जावी,