Find the Best yqmarathikavita Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
समोर असता तु तुच माझी डायरी असावीस तुझ्यात तुलाच लिहीन मी तुच माझी एकमेव शायरी असावीस ! #डायरी #शायरी #मराठी #yqmarathikavita #yqdidi #yqdidihindi #yqtaai
#डायरी #शायरी #मराठी #yqmarathikavita #yqdidi #yqdidihindi #yqtaai
read moreSujata Darekar
कुणाच्या तरी हातातील झाली कळसुत्री बाहुली लोकशाहीची आता केवळ त्यांच्यापुरतीच साऊली गणतंत्राच्या नावाखाली पारतंत्र्याच्या वेशी आम्ही घेऊन जगतोय भाबडी आस अंतरी पावलो पावली ब्रिटिशांचे गेले राज्य अन् आले आप्त स्वकीयांचे पण ह्यांना तरी कुठे आमच्या वेदनेची दिशा गावली धनिकांचे सरकार वाटते, शेतक-यांची सावत्र माय 'अच्छे दिना' च्या गाजराने मृत्यूचीच हो वाट दावली श्रमिकांचे राज्य येऊन दुःखितांचे दुःख हरण व्हावे कैकदा वाटूनही कारभाराची वेगळीच खेळी चालली उगवेल का पुन्हा कुणी होऊन आमचा माय-बाप सरणावरती जीवन आमुचे, दैवा गती ओस जाहली #yqtaai#yqmarathikavita#yqquotes#yqlife
#yqtaai#yqmarathikavita#yqquotes#yqlife
read moreSayali Paunikar
सोसुन असंख्य वेदना.. जन्म दिला तिने मला... आयुष्याच्या प्रत्येक उम्बरठ्या वर.. साथ दिली तिने मला... यशाच्या प्रत्येक पायरिवर.. कौतुकाची थाप दिली तिने मला... आनंदाच्या वेळी शाबसकी तर.. संकटाच्या वेळी धीर दिला तिने मला... अश्या माझ्या आई ने घडविले मला! #yqmarathi #yqmarathikavita #yqtaai
#yqmarathi #yqmarathikavita #yqtaai
read moreSanket Chaudhary
माझ्या आयुष्याला, झूलवनारी, माझी आई... बोबडी ती भाषा, समजणारी, माझी आई... मला एकांतात नेहमीच, कुठला प्रेमळ , भास होतो.... दूर असतो पण, जवळ वाटते, माझी आई.... बीमार असलो की, घरचा वैद्य, माझी आई.. खचलो जरी कधी, सांभाळणारी, माझी आई... स्वार्थ हिचा तुम्हा, ना कधी, दिसेल... मी जरा रडलो की, रडून देते, माझी आई.... नेहमीच लाडाने , गोड पाप्या घेणारी, माझी आई... चुकलो की कठोर, शिक्षा देणारी, माझी आई... माझ्याकडे ना आता, फिरवणारे, उत्तरे राहिली.... बाहेर गेलो की खुपदा, प्रश्न विचारणारी, माझी आई.... उन्हाळ्यात गारवा नी, हिवाळ्यात चादर, माझी आई... दुःखात समोर, आनंदात सोबत, माझी आई.... माझ्यासाठी आता, सर्व ईश्वर, जाहले दुय्यम... मी नतमस्तक, प्रथम पूज्यनीय , माझी आई... rare_आई माझी आई...... #आई #yqquotes #yqtales #yqmarathi #yqtaai #yqmarathikavita
माझी आई...... #आई #yqquotes #yqtales #yqmarathi #yqtaai #yqmarathikavita
read moregaurav
ना अशी बघु तु चंद्रावळी गालाला पडली तुझ्या खळी..... काळोखात डुंबुनी बघुन डोळ्यात तुझ्या लिहतोय ओळी... ओठावरची साय जशी गालावर विरघळली डोळ्यांत तुझ्या चव गोडीची चाखली.... तरंगुन स्वप्नांत तुझ्या मी बेधुंदी दाराशी ऊभा..... डवचाळुनी नजर डोळ्यांची करी काना डोळा.... मखमली चादर स्वप्नांना आमंत्रण धाडियेले झोपलो रंगात रंग चंद्राला बिचकुनी..... वेगळेच हाताचे ते नखरे चंद्रात सामावुनी चांदण्याना छेडी... अंधक ती ईश्काची बेधुंदीची कहाणी सांगेल कानात ओळी.... नाही शब्दांची चाहुल अंगणात माझ्या लुकलुकती सावली.. थरथरले अंग सारे कोड्यात पडुन डाव सावरला..... मनाच्या ओझ्यात मी पणा बुडाला..... प्रितिची ईच्छा मुखी एकवटली सांगण्या जरा घाबरीशी.... जणु युद्ध विचारांची मैफिल जमली...... शहारले अंग सारे ते रात्रीचे शब्द चाळे.... मोडण्या सोडले मनाचे खिळे...... हात हातात जुंपुनी चाहुल काय ते पुढचे वेडे मन ऐकण्या थांबले..... डिवचुनी ऊठवले त्या अंधुक चालीने सुगंधाची कस्तुरी जणु माझ्यावर सांडली.... वेड्या मनाने ती शिक्षा मागितली ..... गंध त्या कोड्याचा काही ऊलगडेना सांगुनी टाक तु कोणत्या काळाची अजब वेडी चांदणी..... गटकन झोपेची व्यथा काय ती मागितली..... ठेवली जशी अत्तराची झाकणी...... उलगडेनाच ते काही कोडे ह्या प्रेमाच्या की भांडणाच्या मऊ जाळीदार गुंतलेल्या सुगंधी ओळी....... #marathiquotes #yqtaai #मराठीलेखणी #चंद्रावती #स्वरचितकाव्य #yqquotes #yqmarathikavita
अल्पेश सोलकर
आई किती सहज बोलते ना..! ' माझं आयुष्य माझ्या मुलांना लाभो..' आई किती सहज बोलते ना..! माझं आयुष्य माझ्या मुलांना लाभो.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #yqmarathikavita #marathiwriter #marathicharolya #alpeshsolkar #mother #aai
आई किती सहज बोलते ना..! माझं आयुष्य माझ्या मुलांना लाभो.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #yqmarathikavita #marathiwriter #marathicharolya #alpeshsolkar #Mother #Aai
read moreअल्पेश सोलकर
लिहित नाहीस प्रेमावर आता " तू कुठे कविता ऐकविण्याचा, हट्ट करते आता " मी नाही तूच विसरलास..अशी ती म्हणते " तू तरी कुठे स्वतःहून, कॉल मेसेज करते आता " ऐक ना..! अस की आपण ' ब्रेकअप ' करू " तुझे टाळणे खूप झाले, कुठे प्रेम उरते आता " लिहित नाहीस प्रेमावर आता " तू कुठे कविता ऐकविण्याचा, हट्ट करते आता " मी नाही तूच विसरलास..अशी ती म्हणते " तू तरी कुठे स्वतःहून, कॉल मेसेज करते आता " ऐक ना..! अस की आपण ' ब्रेकअप ' करू " तुझे टाळणे खूप झाले, कुठे प्रेम उरते आता "
लिहित नाहीस प्रेमावर आता " तू कुठे कविता ऐकविण्याचा, हट्ट करते आता " मी नाही तूच विसरलास..अशी ती म्हणते " तू तरी कुठे स्वतःहून, कॉल मेसेज करते आता " ऐक ना..! अस की आपण ' ब्रेकअप ' करू " तुझे टाळणे खूप झाले, कुठे प्रेम उरते आता "
read moreअल्पेश सोलकर
तू दिलेली डायरी,तू होती तोपर्यंत जपली तू निघून गेली आणि डायरी ' रद्दीत ' गेली.. शब्द कविता, चारोळ्या लिहिल्या तिच्यावरती आज भावनेची लढाई माझ्या ' हद्दीत ' झाली.. तू दिलेली डायरी,तू होती तोपर्यंत जपली तू निघून गेली आणि डायरी ' रद्दीत ' गेली.. शब्द कविता, चारोळ्या लिहिल्या तिच्यावरती आज भावनेची लढाई माझ्या ' हद्दीत ' झाली.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarthi #alpeshsolkar #yqmarathiquotes #yqmarathicharoli #yqmarathikavita #yqmarathilove
तू दिलेली डायरी,तू होती तोपर्यंत जपली तू निघून गेली आणि डायरी ' रद्दीत ' गेली.. शब्द कविता, चारोळ्या लिहिल्या तिच्यावरती आज भावनेची लढाई माझ्या ' हद्दीत ' झाली.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarthi #alpeshsolkar #yqmarathiquotes #yqmarathicharoli #yqmarathikavita #yqmarathilove
read moreअल्पेश सोलकर
तू निघुन जातेस याची खंत नाही वळुन जे बघतेस त्याचा त्रास होतो तू निघुन जातेस याची खंत नाही वळुन जे बघतेस त्याचा त्रास होतो #yqtaai #yqmarathi #yqmarathiquotes #yqmarathikavita #alpeshsolkar
तू निघुन जातेस याची खंत नाही वळुन जे बघतेस त्याचा त्रास होतो #yqtaai #yqmarathi #yqmarathiquotes #yqmarathikavita #alpeshsolkar
read moreअल्पेश सोलकर
किती दिवस आज उद्या करत बसणार साचले पैसे तर जरास ' सुख विकत घेवू किती दिवस आज उद्या करत बसणार साचले पैसे तर जरास ' सुख विकत घेवू © अल्पेश सोलकर #yqtaai #yqdidi #yqmarathikavita #alpeshsolkar
किती दिवस आज उद्या करत बसणार साचले पैसे तर जरास ' सुख विकत घेवू © अल्पेश सोलकर #yqtaai #yqdidi #yqmarathikavita #alpeshsolkar
read more