Nojoto: Largest Storytelling Platform

Happy birthday बायकोचा वाढदिवस ... #happybirthday

Happy birthday बायकोचा वाढदिवस ...
#happybirthday #बायकोसाठी #yqtaai #yqmarathiquotes #मराठीलेखणी #तिच्यासाठी #yqmarathi 
वाढदिवस येतोय तिचा,तिला भेटवस्तू काय देऊ ?
नेहमप्रमाणेच ह्या वर्षी ही हा प्रश्न लागला सतावू.
आवड ना तिला सिनेमाची ना ही कुठे बाहेर फिरण्याची,
वेळ फक्त घरच्यांसाठी,आवड घरातल्यांसोबत राहण्याची.
स्वभाव इतका शांत की तिला केक कापायला ही अवघड जाते,
राग नकोय कुणाला म्हणून तयार होते,फोटो काढायला मात्र मना करते.