Nojoto: Largest Storytelling Platform

Best कौतुक Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कौतुक Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutकौतुक meaning in english, कौतुकास्पद in english, कौतुक meaning in marathi, कौतुक समानार्थी शब्द मराठी, कौतुक विरुद्धार्थी शब्द,

  • 3 Followers
  • 5 Stories

pooja d

नको मला दागिने
ते हिरे, मोत्यांचे ।।
दोन शब्द बोल 
माझ्यासाठी कौतुकाचे ।। #नको #मला #चारोळी #कौतुक #मराठीचारोळी

DRx. Shital Gujar✍️

आयुष्याचा खडतर प्रवासात तूला जिंकायचं |
समोर आलेले आव्हानांना उत्तर द्यायचे शिकलासं  ||

अजून काय हवं आयुष्यात एक चिमुकलीचा जीव वाचवलासं|
ह्याहून पुण्य नाही कोणतं , तू वेळेस प्रसंगी देव म्हणून धावलासं ||

तू शैक्षणिक  पेपर देवू शकला नाही ह्या काळात भाऊ |
पण आयुष्याच्या पेपरात यशस्वी झाला मुकुंद भाऊ ||

देव दिसतं नसतो तो असा मुकुंद भाऊ सारखा लोकांमध्ये वसतो|
मदतीचा एक हातपुढे करून संकटावर मात करायला मदत करत असतो||

🙏🏻✨ आमचा सर्वांचे कौतुक तुला नवीन तुला हिम्मत देत राहील .🙏🏻
- ✍️Shital K. Gujar✍️ #कौतुक

DRx. Shital Gujar✍️

नमस्कार, प्रसंगानुरूप मला हा विषय घेऊन लिहिले🙏 #yqdidi #yqbaba #yqquotes #कौतुक #प्रसंग

read more
                     *कौतुक*

कधी कधी कौतुक करणे गरजेच असतं |
कोणाच्यातरी आयुष्याला वळण मिळत असतं ||

कौतुक करणाऱ्याचा देखील मोठापण असावा लागतो |
व्यक्तीच्या आयुष्याला कलाटणी देणारा हा प्रकार असतो||

भरकटलेल्या वाटेवरची माणसं कौतुकाने पुढे आली |
यशस्वी होण्यासाठी कौतुकाची थाप मात्र कामी आली ||

आवडलेल्या गोष्टींना प्रतिसाद देणे मात्र साथ प्रेरणा   असते|
कोणाच्या तरी आयुष्यात उजाळा पुण्याहून कमी नसते ||

कौतुक शब्द जरी छोटा असला मन आभाळासारखे असावे लागते |
कौतुक केल्याने कोण कुठे पोहोचेल हे भाकित नसते|

टिकाची गाठोडी तर सगळ्यांकडे भरलेली असते |
 चेहऱ्यावर आनंदी पाहाण्यासाठी  कौतुक करायला शिकायचे असते||

- ✍️Shital K. Gujar✍️






 नमस्कार, 
प्रसंगानुरूप मला हा विषय घेऊन लिहिले🙏
#yqdidi
#yqbaba
#yqquotes
#कौतुक
#प्रसंग

somnath gawade

कोणी तुम्हाला हरभऱ्याच्या
झाडावर चढवत असेल तर
त्याला कौतुकाच्या कुतुबमिनारवर
नेऊन सोडायला हरकत नाही.
😂🤣

 #कौतुक

somnath gawade

#कौतुक vs चौकशी

read more
     प्रशासनात 
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली
केलेले काम 'कौतुकास'तर
स्वतः हुन केलेले काम 'चौकशीस'
पात्र ठरते. #कौतुक vs चौकशी

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile