आयुष्याचा खडतर प्रवासात तूला जिंकायचं | समोर आलेले आव्हानांना उत्तर द्यायचे शिकलासं || अजून काय हवं आयुष्यात एक चिमुकलीचा जीव वाचवलासं| ह्याहून पुण्य नाही कोणतं , तू वेळेस प्रसंगी देव म्हणून धावलासं || तू शैक्षणिक पेपर देवू शकला नाही ह्या काळात भाऊ | पण आयुष्याच्या पेपरात यशस्वी झाला मुकुंद भाऊ || देव दिसतं नसतो तो असा मुकुंद भाऊ सारखा लोकांमध्ये वसतो| मदतीचा एक हातपुढे करून संकटावर मात करायला मदत करत असतो|| 🙏🏻✨ आमचा सर्वांचे कौतुक तुला नवीन तुला हिम्मत देत राहील .🙏🏻 - ✍️Shital K. Gujar✍️ #कौतुक