Nojoto: Largest Storytelling Platform

Best नको Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नको Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutपाहू की नको, नको का, जवळ ये लाजू नको, नको नको ना रे, नको ना,

  • 70 Followers
  • 151 Stories

Vinod Umratkar

तूच माझी अप्सरा तूच मेनका,नी रंभा। प्रेम करतो तुझ्यावर तू का? करतेस दंगा। Image source pinterest #नको #म्हणून #ठाव #मनाचा #जाणून #YourQuoteAndMine

read more
नको करू 
मरण्याची बात।
मला फक्त
तुझी तर साथ। 
तूच माझी अप्सरा
तूच मेनका,नी रंभा।
प्रेम करतो तुझ्यावर
तू का? करतेस दंगा।

Image source pinterest
#नको #म्हणून #ठाव #मनाचा #जाणून  #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

तूच माझी अप्सरा तूच मेनका,नी रंभा। प्रेम करतो तुझ्यावर तू का? करतेस दंगा। Image source pinterest #नको #म्हणून #ठाव #मनाचा #जाणून #YourQuoteAndMine

read more
नको करू 
मरण्याची बात।
मला फक्त
तुझी तर साथ। 
तूच माझी अप्सरा
तूच मेनका,नी रंभा।
प्रेम करतो तुझ्यावर
तू का? करतेस दंगा।

Image source pinterest
#नको #म्हणून #ठाव #मनाचा #जाणून  #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

तूच माझी अप्सरा तूच मेनका,नी रंभा। प्रेम करतो तुझ्यावर तू का? करतेस दंगा। Image source pinterest #नको #म्हणून #ठाव #मनाचा #जाणून #YourQuoteAndMine

read more
तूच माझी अप्सरा
तूच मेनका,नी रंभा।
प्रेम करतो तुझ्यावर
का करतेस तू ? दंगा। 
तूच माझी अप्सरा
तूच मेनका,नी रंभा।
प्रेम करतो तुझ्यावर
तू का? करतेस दंगा।

Image source pinterest
#नको #म्हणून #ठाव #मनाचा #जाणून  #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

#स्वप्न #यावं #नको #सोबतीला #तारका #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale Collaborating with Vinod Umratkar Collaborating with pooja domale Collaborating with Vinod Umratkar Collaborating with pooja domale Collaborating with Vinod Umratkar Collaborating with pooja domale

read more
जितकी आहे जागा
Collab साठी शिल्लक।
त्याच्या पेक्षा जास्त जागा
हृदयी तुझ्या साठी शिल्लक। #स्वप्न #यावं #नको #सोबतीला #तारका  #YourQuoteAndMine
Collaborating with pooja domale
Collaborating with Vinod Umratkar
Collaborating with pooja domale
Collaborating with Vinod Umratkar
Collaborating with pooja domale
Collaborating with Vinod Umratkar
Collaborating with pooja domale

Vinod Umratkar

#स्वप्न #यावं #नको #सोबतीला #तारका #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale Collaborating with Vinod Umratkar Collaborating with pooja domale Collaborating with Vinod Umratkar Collaborating with pooja domale

read more
मी देणार नाही धोखा
तूही देऊ नकोस धोखा।
बनू आयुष्याचे सोबती
तू सखी, मी तुझा सखा #स्वप्न #यावं #नको #सोबतीला #तारका  #YourQuoteAndMine
Collaborating with pooja domale
Collaborating with Vinod Umratkar
Collaborating with pooja domale
Collaborating with Vinod Umratkar
Collaborating with pooja domale

Vinod Umratkar

#स्वप्न #यावं #नको #सोबतीला #तारका #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale Collaborating with Vinod Umratkar Collaborating with pooja domale

read more
तारकावर नको
माझ्यावर ठेव भरवसा।
मीच तर आहे तुझा
साताजन्माचा सखा। #स्वप्न #यावं #नको #सोबतीला #तारका  #YourQuoteAndMine
Collaborating with pooja domale
Collaborating with Vinod Umratkar
Collaborating with pooja domale

Vinod Umratkar

सखे,नाही मी परका
जरी सोबतीला तारका।
स्वप्नात नक्की येईल मी
आकाशातील चंद्रासारखा। #स्वप्न #यावं #नको #सोबतीला #तारका  #YourQuoteAndMine
Collaborating with pooja domale

pooja d

नको मला दागिने
ते हिरे, मोत्यांचे ।।
दोन शब्द बोल 
माझ्यासाठी कौतुकाचे ।। #नको #मला #चारोळी #कौतुक #मराठीचारोळी

pooja d

नको सख्या मला चंद्र तारे
फक्त तूच कायम माझ्या सोबत राहा रे ।।

नको मला ते दाग दागिने,नको ते अमिष
फक्त मला तुझ्यासोबत ठेव खुश ।।

नाही करणार कसलीही मागणी 
फक्त प्रेमाची घालावी तू मागणी ।।

तुझ्यावर संकट येईल असं नाही वागणार
तुझी घेतलेली शपथ मी नाही तोडणार ।।

आपलं प्रेम हे असंच बहरू दे
जन्मोजन्मी मला तुझीच साथ मिळू दे ।। #सख्या #प्रेम #नको #चंद्र #तारे  #प्रेमकवीता #मराठीकविता #yqtaai

pooja d

नको म्हणुस मला
रंभा, अप्सरा,की मेनका,,,
ठाव माझ्या मनाचा
जाणून घे नेमका......
 Image source pinterest
#नको #म्हणून #ठाव #मनाचा #जाणून
loader
Home
Explore
Events
Notification
Profile