नको मला दागिने ते हिरे, मोत्यांचे ।। दोन शब्द बोल माझ्यासाठी कौतुकाचे ।। #नको #मला #चारोळी #कौतुक #मराठीचारोळी