Nojoto: Largest Storytelling Platform

Best मला Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutमलाला दिवस क्या है, ओळखलं का मला in english, मलाहत meaning in hindi, अशिको की मला मेरे, आशिकों की मला,

  • 247 Followers
  • 848 Stories

Sunil Zarikar

सुप्रभात लेखकानों आजचा विषय आहे खटकतं मला... #खटकतं #मला #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
माणसांना माणुस न मानता जाती धर्मात विभागन खटकतं मला...
पोरीबाळींचे जातीवादासाठी, इज्जतीसाठी, प्रतिष्ठेसाठी केलेली निर्घृण हत्या खटकते मला...
प्रेमाच्या नावाखाली चाललेला हा निर्लज्जपणा खटकतो मला...
एकीकडे लग्नासाठी मुलगी मिळत नाही म्हणत इच्छा मृत्यु मागणारे निष्पाप लोग आणि दुसरीकडे जातींमध्ये वयस्कर माणसांशी चार चार लग्न लावुन देणारे क्रूर लोक खटकतात मला... सुप्रभात लेखकानों
आजचा विषय आहे
खटकतं मला...
#खटकतं #मला 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Sunil Zarikar

मित्रानों💕 कसे आहात? मी परत हजर आहे माझ्या रोजच्या वेळेवर तुमच्यासाठी नवीन विषय घेऊन. हल्ली आमच्या विषयामुळे तुम्हाला ही प्रेमाचा महिना आलाय अस वाटत असेल,नाही का? चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे मला तुला काहीतरी सांगायचंय...

read more
मला तुला काहीतरी सांगायचं आहे..
आपल्या भविष्याच्या सुखासाठी थोडेसे 
पैसे कमवण्यात थोडा व्यस्त आहे..
पण खरच तुला विसरलो नाहीये..
माझ सर्व सुख तुझ्यातच आहे..
तुझ्याशिवाय या आयुष्याला अर्थ काय आहे..
माझ्यामुळे कधी कधी तुला त्रास होतो, 
हे मला माहित आहे..
तुझ्याशिवाय माझा दिवस कसा जातो, 
हे फक्त मलाच माहीत आहे..
माझ्या जीवनात आनंद खर तर तुझ्यामुळेच आहे..
प्रेम काय असत हे तुझ्यामुळेच शिकलो आहे.. मित्रानों💕
कसे आहात?
मी परत हजर आहे माझ्या रोजच्या वेळेवर 
तुमच्यासाठी नवीन विषय घेऊन.
हल्ली आमच्या विषयामुळे तुम्हाला ही प्रेमाचा महिना आलाय अस वाटत असेल,नाही का?
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया.
आजचा विषय आहे
मला तुला काहीतरी सांगायचंय...

Kunal Salve

मित्रानों💕 कसे आहात? मी परत हजर आहे माझ्या रोजच्या वेळेवर तुमच्यासाठी नवीन विषय घेऊन. हल्ली आमच्या विषयामुळे तुम्हाला ही प्रेमाचा महिना आलाय अस वाटत असेल,नाही का? चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे मला तुला काहीतरी सांगायचंय...

read more
तू समोर अशी सुंदर माझ्या 
हळूच ओठ कानाजवळ तुझ्या 
मला तुला काहीतरी सांगायचं होतं 
लाजली तू अशी सांगितलं जे सांगायचं नव्हतं 
 मित्रानों💕
कसे आहात?
मी परत हजर आहे माझ्या रोजच्या वेळेवर 
तुमच्यासाठी नवीन विषय घेऊन.
हल्ली आमच्या विषयामुळे तुम्हाला ही प्रेमाचा महिना आलाय अस वाटत असेल,नाही का?
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया.
आजचा विषय आहे
मला तुला काहीतरी सांगायचंय...

Sujata Darekar

सर्वांना माझा प्रेमपुर्वक हँलो. सुप्रभात. आजचा विषय आहे आता हे शब्द मला लिहीतात... एक वेळ होती,जेव्हा तुम्ही शब्दांना लिहीत होते पण तुम्हाला असं वाटतं नाही का,कि आता शब्द तुम्हाला लिहीतात. रोज एक नवा चेहरा,नव रुप,रोज एक नवीन रंग देतात हे शब्द. चला तर मग आजच्या विषयावर लिहा. #शब्द #मला #हेशब्द

read more
भावनांना बोल दिले जेव्हा, शब्दांचे वेचे घेऊन
वाटलंच नव्हतं तेव्हा, हे ओढतील मज ताणून

अताशा हे झालेत हुंदक्याचा, हर्षाचा जिव्हाळा
आपसूक लेखणी मांडते, या हृदयातील उमाळा

मला न कळे हे शब्द कोठून व कसे धावत येती
ही वाणी केवळ गात असते मधुर तरन्नुम ओठी

हवेतल्या धुक्यासारखे, मी गुंतले शब्दजंजाळी
शब्दांचाच हा ताबा अन् मी शब्दांचीच आरोळी

आता मी नाही; तर हे शब्दच माझेपाशी येतात
हृदयाचा चिमटा घेत, हे शब्दच मला लिहीतात सर्वांना माझा प्रेमपुर्वक हँलो.
सुप्रभात.
आजचा विषय आहे
आता हे शब्द मला लिहीतात...
एक वेळ होती,जेव्हा तुम्ही शब्दांना लिहीत होते पण तुम्हाला असं वाटतं नाही का,कि आता शब्द तुम्हाला लिहीतात.
रोज एक नवा चेहरा,नव रुप,रोज एक नवीन रंग देतात हे शब्द.
चला तर मग आजच्या विषयावर लिहा.
#शब्द #मला #हेशब्द

Sujata Darekar

मित्रानों💕 कसे आहात? मी परत हजर आहे माझ्या रोजच्या वेळेवर तुमच्यासाठी नवीन विषय घेऊन. हल्ली आमच्या विषयामुळे तुम्हाला ही प्रेमाचा महिना आलाय अस वाटत असेल,नाही का? चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे मला तुला काहीतरी सांगायचंय...

read more
मला तुला काही सांगायचंय, कसं कळेना
वेड्या तूच ओळख मनातले, बोल वळेना

की गप्प राहू मी अन् तू भावनेचा मीत हो
हृदयानी समजून घे मग अंतरंगी संवेदना

दिलासा आहेस तू जरी या हृदयाचा राजा
स्पर्श तुझा रेशमी, गाली गर्भश्रीमंती बाणा

चल स्मिताचे पुंजके होऊ, विरू या ढगात
गाऊ मंजुळ गाणी दिलाची, ओघळू चेतना

आभा सौंदर्याची मी, तू मुकूट शोभतो बरा
चैतन्याचा पेटवू झरा, करू लखलख दिना मित्रानों💕
कसे आहात?
मी परत हजर आहे माझ्या रोजच्या वेळेवर 
तुमच्यासाठी नवीन विषय घेऊन.
हल्ली आमच्या विषयामुळे तुम्हाला ही प्रेमाचा महिना आलाय अस वाटत असेल,नाही का?
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया.
आजचा विषय आहे
मला तुला काहीतरी सांगायचंय...

Sayali Paunikar

सर्वांना माझा प्रेमपुर्वक हँलो. सुप्रभात. आजचा विषय आहे आता हे शब्द मला लिहीतात... एक वेळ होती,जेव्हा तुम्ही शब्दांना लिहीत होते पण तुम्हाला असं वाटतं नाही का,कि आता शब्द तुम्हाला लिहीतात. रोज एक नवा चेहरा,नव रुप,रोज एक नवीन रंग देतात हे शब्द. चला तर मग आजच्या विषयावर लिहा. #शब्द #मला #हेशब्द

read more
आधी मी या शब्दांना लिहायचे
अाता हे शब्द मला व्यक्त करतात
आधी मी या शब्दांमधून व्यक्त व्हायचे सर्वांना माझा प्रेमपुर्वक हँलो.
सुप्रभात.
आजचा विषय आहे
आता हे शब्द मला लिहीतात...
एक वेळ होती,जेव्हा तुम्ही शब्दांना लिहीत होते पण तुम्हाला असं वाटतं नाही का,कि आता शब्द तुम्हाला लिहीतात.
रोज एक नवा चेहरा,नव रुप,रोज एक नवीन रंग देतात हे शब्द.
चला तर मग आजच्या विषयावर लिहा.
#शब्द #मला #हेशब्द

Abhishek Panchal

मला तुला काहीतरी सांगायचंय... ऐकशील ना गं तू , कि त्यासाठीही मला भांडावं लागेल ? मनातूनच व्यक्त होऊ , कि ते ही मला शब्दात मांडावं लागेल ? मांडेलही ते मी शब्दात

read more
ऐकशील ना गं तू ,
कि त्यासाठीही मला भांडावं लागेल ?
मनातूनच व्यक्त होऊ ,
कि ते ही मला शब्दात मांडावं लागेल ?

पूर्ण कविता खाली दिलेली आहे.. मला तुला काहीतरी सांगायचंय...

ऐकशील ना गं तू ,
कि त्यासाठीही मला भांडावं लागेल ?
मनातूनच व्यक्त होऊ ,
कि ते ही मला शब्दात मांडावं लागेल ?

मांडेलही ते मी शब्दात

Rashmi Hule

सर्वांना माझा प्रेमपुर्वक हँलो. सुप्रभात. आजचा विषय आहे आता हे शब्द मला लिहीतात... एक वेळ होती,जेव्हा तुम्ही शब्दांना लिहीत होते पण तुम्हाला असं वाटतं नाही का,कि आता शब्द तुम्हाला लिहीतात. रोज एक नवा चेहरा,नव रुप,रोज एक नवीन रंग देतात हे शब्द. चला तर मग आजच्या विषयावर लिहा. #शब्द #मला #हेशब्द

read more
भावनांनी ओथंबलेल्या माझ्या मनाला
व्यक्त होण्यासाठी आकार देतात....
आता हे शब्द मला लिहितात...  सर्वांना माझा प्रेमपुर्वक हँलो.
सुप्रभात.
आजचा विषय आहे
आता हे शब्द मला लिहीतात...
एक वेळ होती,जेव्हा तुम्ही शब्दांना लिहीत होते पण तुम्हाला असं वाटतं नाही का,कि आता शब्द तुम्हाला लिहीतात.
रोज एक नवा चेहरा,नव रुप,रोज एक नवीन रंग देतात हे शब्द.
चला तर मग आजच्या विषयावर लिहा.
#शब्द #मला #हेशब्द

pooja d

नको मला दागिने
ते हिरे, मोत्यांचे ।।
दोन शब्द बोल 
माझ्यासाठी कौतुकाचे ।। #नको #मला #चारोळी #कौतुक #मराठीचारोळी

pooja d

हक्काच्या गोष्टी 
शोभत नाही तुला,,
हक्क टाकून पळालास
जेव्हा खरी गरज होती मला....... #हक्क #पळ #गरज #होती #मला
loader
Home
Explore
Events
Notification
Profile